November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

जून June

१ जून

• १९४२ दुसऱ्या महार बटालीयनची डॉ. आंबेडकरांचे भाषण.
• १९४० पुणे येथे इलाखा परिषद,
• 1936राजकीय परिषद के सामने डॉ. आम्बेडकर का भाषण.
• 1935 डॉ. आम्बेडकर गर्व्हमेंट लॉ-कॉलेज के प्राचार्य नियुक्त,
• १८७३ महात्मा फुलेंनी गुलामगिरी ग्रंथ प्रकाशित केला.

२ जून

• 1915 कोलंबिया विश्वविद्यालय डॉ. आम्बेडकर एम.ए. उतिर्ण.
• १९३५ मुंबई विधिमहाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर नियुक्ती

३ जून

• १९४७ काँग्रेस नेत्यांनी बॅ. जीना यांच्या हट्टापायी पाकिस्तानच्या फाळणीची मागणी मान्य केली.
• शिलाशिवाय शिक्षणाची किमत केवळ शुन्य डॉ. आंबेडकर, रावळी कॅम्प, मुंबई
• १९३५ मुंबई से. का. के. ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. आंबेडकरांचे भाषण.

४ जून

• १९१३ बडोदा संस्थानाची अट मान्य करून करारावर सही केली.
• १९२० अकोट येथे ब्राम्हणेतर अकोला जिल्हा परिषद घेण्यात आली.
• राष्ट्रसेवा दल दिवस.
• १९४७ भारताला १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य देण्याची माऊंट बेटन यांची घोषणा.

५ जून

• जागतिक पर्यावरण दिन
• १९५० बौध्द धम्माचा उदय व अस्त या विषयावर सिलोन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण.
• १९५२ कोलंबिया विद्यापीठाने (एल.एल.डी.) ही मानद पदवी बहाल केली.

६ जून

• १९५० व अस्त या विषयावर बौद्ध धर्माचा उदय डॉ. आंबेडकरांचे भाषण, कोलंबो
• १९२७ अलिबाग डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट मि. डूड यांनी महाडच्या स्पृश्य गुंडाना चार महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
• १९४० – विधानसभेत बाबासाहेबांनी महार वतन बिल मांडले

७ जून

• 1932 अस्पृश्यों की राजनीतिक मांगो का ब्रिटिश प्रधानमंत्री को निवेदन
• १९२० ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन संस्था स्थापन केल्याबद्दल शाहू महाराज यांचे डॉ. आंबेडकरांना पत्र.
• १९४१ दंगा झाला दंगा झाला काही उपाय नाही त्याला -डॉ. आंबेडकर अग्रलेख जनता

८ जून

• १९२७- कोलंबिया विद्यापीठाने डॉ. आंबेडकरांना पी.एच.डी. पदवी प्रदान केली. थॉमस पेन स्मृती दिन
• १९२८ डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली
मिलीटरी पेंशनरांची दामोदर हॉल, मुंबई येथे सभा.

९ जून

• १९२० भारतीय बहिष्कृत परिषद नागपूर येथे झालेले स्वागत व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिध्द.
• १९५६- डॉ. आंबेडकरांचे धम्मपद आणि गीता यावर भाषण, दिल्ली

१० जून

• १९५० घटनात्मक नीतीचे काटेकोर पालन करा – डॉ. आंबेडकर, त्रिवेंद्रम
• १९५६- डॉ. आंबेडकरांचे धम्मपद आणि गीता यावर भाषण, दिल्ली
• १९२९ मद्रास येथे ब्राह्मण आणि द्रविण समाजा वधू वरांचा विवाह.
• १९३६ इटालीयन बौद्ध भिक्षु श्री. लोकनाथ व डॉ. आंबेडकर यांची राजगृह, दादर येथे भेट.

११ जून

• १९५० सिध्दार्थ कॉलेज विद्यार्थी संसदेत ‘हिंदू कोड बील’ यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विशेष व्याख्यान

१२ जून

• १९१८ राजर्षी शाहू महाराजांचे चिरंजीव राजपुत्र शिवाजी यांचे अपघाती निधन
• १९३७ डॉ. आंबेडकरांचे प्रायमरी शाळेसमोर मंडपाल (अकोला) झुणका भाकर, सहभाजन. सरदार बुधासिंग ऑ. मॅजिस्ट्रेट अध्यक्ष.

१३ जून

• १९३३ संयुक्त समितीच्या सभासदांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडून साक्ष तपासण्यात आली.
• १९३६ दामोदर हॉल, मुंबई येथे देवदासी, मुरळ्या, जोगतिनी आदी स्त्रियांची परिषद.
• 1929 महाड सत्याग्रह केस में कोर्ट ने बहिष्कृत वर्गोंके समर्थन में निर्णय दिया.

१४ जून

• १९२८ डॉ. आंबेडकरांनी मुंबई येथे डिस्प्रेड क्लास एज्यूकेशन सोसायटीची स्थापना केली
• १९२८ – बहिष्कृत हितकारीणी सभा विसर्जित करण्याचा ठराव पास.
• १९५२ ‘अमेरिकेतील अनुभव’ याविषयावर डॉ. बाबासाहेबांची मुलाखत.

१५ जून

• १९२९ धारवाड येथील बहिष्कृत विद्यार्थी आश्रमात प्रवेश घेण्याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थ्यांना जाहीर पत्र.

१६ जून

• 1936 देवदासी, पोतराज, जोगती, भुते द्वारा डॉ. आम्बेडकर के धर्मांतर आंदोलन को समर्थन
• १९३३ मनीभवन (मुंबई) येथे डॉ. आंबेडकर व गांधी यांची मुलाखत
• १९३६- दामोदर हॉल, मुंबई येथे देवदासी, मुरळ्या, जोगतिणी आदी स्त्रियांची परिषद..
• १९३६ मुंबई येथे देवदासी मुरच्च्या, जोगतिणी, आराधीनी व पोतराज यांच्या धर्मांतराला पाठिंबा देणाऱ्या परिषदेत डॉ. बाबासाहेबांचे भाषण…

१७ जून

• १९४७ संस्थानांनी भारतात विलिन व्हावे। असे डॉ. आंबेडकरांचे आव्हान

१८ जून

• १९३६- डॉ. मुंजे-आंबेडकर यांची भेट
• १९३५ जांभूळ मोहिली (कल्याण) येथे डॉ. भीमराव आंबेडकरांनी रु २१०० जमीन खरेदी केली.
• १९३३ नागपूर जिल्हा दलित परिषदेचे अधिवेशन (बाबुळा-खेडा, नागपूर.)

१९ जून

• १९५० मिलिंद महाविद्यालयाची स्थापना.
• १९३८ अस्पृश्योध्दारक बोर्डींग चाळीसगाव येथे डॉ. आंबेडकरांचे भाषण.
• १९३७ सी.पी.एंड दलित फेडरेशनचे श्री. विठ्ठलराव सावळे यांचे पत्रक ‘जनता’मध्ये प्रसिध्द.

२० जून

• १९४६ मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय सुरु करण्यात आले

२१ जून

• १९२७ डॉ. आंबेडकर गर्व्हमेंट लॉ कॉलेज मुंबई मध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्त.
• १८८४ साताऱ्यातील सैनिकांचा पहिला अर्ज रामजीबाबा आंबेडकरांनी सरकारला पाठवला

२२ जून

• 1940 मुंबई में बोस ने डॉ. आम्बेडकर सुभाषचंद्र से मुलाकात की.

२३ जून

• १९३८ डिलाईल रोड, मुंबई येथे दलित महिला मंडळाची स्थापना.
• १९५६ दिल्ली मध्ये बुध्द धम्मावर डॉ. भाषण
• १९२७ बहिष्कृत हितकारिणी सभेच्या वतीने महाड सत्याग्रहाच्या पूर्व तयारीचे पत्रक प्रसिध्द.

२४ जून

• १९२४ – आंबेडकर मास्तरांना गुरूदक्षिणा दिली

२५ जून

• १९४६ बाँबे सेंट्रल स्थानकांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य सत्कार.
• 1918 महारों की बेगारी छत्रपति शाहु ने समाप्त की.
• १९४५ सिमला परिषदेस आरंभ

२६ जून

• “सामाजिक न्याय दिन”
• १८७४ छ. शाहू महाराज जयंती
• १९२० छत्रपती शाहू सरकार, करवीर यांच्या जयंती वाढदिवसाच्या मुहर्तावर अमरावती येथे चोखामेळा फ्री चोडींग उघडण्यात आली.

२७ जून

• १९३४ दलित परिषद.
• १९१९ साऊथ ब्युरो कमिशनवर डॉ. आंबेडकर यांची साक्ष
• तुमसर रोड येथे भंडारा जिल्हा दलित परिषद अधिवेशन श्री लक्ष्मण पाटील अध्यक्ष

२८ जून

• १९३१ अहमदाबाद येथे डॉ. आंबेडकरांचे भाषण
• १९२९ मुंबई येथील महार जातीतील पहिला अपूर्व वैदिक विवाह डॉ. बाबासाहेब व रमाई उपस्थित.

२९ जून

• १९५६ डॉ. आंबेडकरांनी प्रबुध्द भारत केले.
• १९२८ समता पक्ष सुरु केले.
• २००३ – माईसाहेब सकाळी सविता आंबेडकर स्मृती दिन

३० जून

• १९३० नागपूर येथे कोतवालची सभा डॉ. आंबेडकरांचे भाषण
• १९८६ मिझोराम ला राज्याचा दर्जा.