November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

जानेवारी – January

बौद्धांचे महत्वाचे दिनविशेष !        डॉ बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष !

 

१  जानेवारी

• १८१८ भिमा कोरेगांव (पुणे) क्रांती दिन.

• १८३८ सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर जयंती.

• १९३८ अस्पृश्य स्त्रियांची सभा.
• १९७९ मंडल आयोग नेमला.

• १९४८ बाबासाहेब लिखित The Untouchables ग्रंथ प्रकाशित

 

२  जानेवारी

• १५१८ संत कबीर स्मृतिदिन

• १९४३ अ. भा. दलित फेडरेशनची स्थापना.

• १९४४ महर्षि विठ्ठल रामजी शिंदे स्मृतीदिन.

• १९४५ कलकत्ता येथे अखिल भारतीय दलित वर्ग विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमात बाबासाहेबांचे भाषण

३ जानेवारी

• ‘सावित्रीबाई फुले जयंती

• स्त्री मुक्ति दिन

• १९०८ एल्फन्टन कॉलेजमध्ये बाबासाहेबांचा प्रवेश.

• १९४० डॉ. आंबेडकरांना कराड येथे मानपत्र,

 

४ जानेवारी

• १९३८ डॉ. आंबेडकरांना सोलापूर नगरपालिकेचे मानपत्र.

• १९४० डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कराड येथे मानपत्र.

• १९४८ सोलापूर येथे मातंग परिषद.

• १९५४ महात्मा फुले बोलपट मुहूर्त समारंभात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हजर

 

५ जानेवारी

• १९४१ डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन जयंती.

• १९५१ मध्ये सरकारच्या वतीने डॉ. आंबेडकरांनी हिंदू कोड बिल संसदेच्या पटलावर ठेवले.

 

६ जानेवारी

• पत्रकार दिन

• १९२९ महार वतन बिलास पाठिंबा देण्यासाठी वतनदार महारांची सभा मु. गोवले येथे भरली.

• १९३९ महाड येथे शेतकऱ्यांच्या सभेत आंबेडकरांचे भाषण.

• १९०४ ‘जय भीम’ चे जनक बाबू हरदास एल. एन. यांची जयंती.

 

७ जानेवारी

• जागतिक संसद दिन.

• १९३१ पहिली गोलमेज परिषद. उपसमितीत डॉ. आंबेडकरांनी प्रादेशिक स्वायत्ततेबाबत विचार मांडले.

• १९५२ वरळी येथे बुद्धविहारात बुद्ध मेळावा संपन्न झाला.

 

८ जानेवारी

• बौद्ध धम्म ध्वज दिन.

• १९३४ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंग्लंडहून मुंबईला आगमन व मेळाव्यात भाषण.

• १९३९ मुंबई येथे समता सैनिक दलाच्या मेळाव्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण.

 

९ जानेवारी

• राजा बिंबिसार यांची धम्म दीक्षा.

• १९२९ मौज अर्नाळा, ता. दर्यापूर, जि. अमरावती येथे विहिरीवर पाणी भरण्याचा कार्यक्रम.

• १९४२ गवर्नर जनरल यांची कॉन्सिल मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची नेमणूक.

• १९४२ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मजुर मंत्री म्हणून निवड.

 

१० जानेवारी

• १८९१ अनागारिक धम्मपाल हे चंद्रज्योती व इतर भिक्खुसोबत बुध्दगयाला आले.

• १९३२ मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्य परिषद.

• १९३८ शेतकऱ्यांच्या मोर्चात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण.

• १९३८  खोती पद्धती आणि सावकारी विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मोर्चा.

• १९४६ ब्रिटीश लोकसभेच्या शिष्टमंडळाशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दिल्ली येथे चर्चा.

 

११ जानेवारी

• १९३६- डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ इंडियाच्या परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण.

• १९५० शे.का.फे.ची मुंबई, परळ येथे प्रचंड सभा. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण तसेच बाबासाहेबांचा सत्कार व सिद्धार्थ कॉलेज मुंबई येथील विद्यार्थी संसदे समोर भाषण.

• १९५५ बंगलोर येथे बुद्धिस्ट सेमिनार मध्ये डॉ. आंबेडकरांनी विचार मांडले.

 

१२ जानेवारी

• राष्ट्रीय युवा दिन.

• १५९८ राजमाता जिजाऊ भोसले जयंती.

• १८६३ स्वामी विवेकानंद जयंती, हरदास स्मृति मेळावा.

• १९३६ पुणे येथे महाराष्ट्र अस्पृश्य युवक परिषद.

• १९५३ हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापिठातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ ही पदवी अर्पण केली.

 

१३ जानेवारी

• १९३६ पुणे येथे धर्मांतर प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी परिषद.

• १९३६ शिखांच्या भजन कार्यक्रमास डॉ. आंबेडकर उपस्थित.

• १९३९ पुज्यनीय अनागारिक धर्मपाल प्रवज्जा दिवस.

• १९३७ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण चाळीसगाव,जिल्हा जळगाव.

 

१४ जानेवारी

• बौद्ध राजा संख्यासूर स्मृती दिन.

• १९९४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ नामविस्तार

• १९५१ वरळी येथे बुद्ध विहारात आंबेडकरांचे भाषण.

• १९५२ पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत मुंबई लोकसभा मतदार संघातून बाबासाहेबांनी निवडणूक लढविली.

 

१५ जानेवारी

• भारतीय आर्मी दिवस.

• गोलमेज परिषदेत भाग घेतला.

• १९१३ डॉ. आंबेडकर बडोदा संस्थनात नोकरीवरून रुजू

• १९४९ मनमाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना थैली अर्पण.

 

१६ जानेवारी

• १९३८ वाशीम येथे सी.पी. मातंग परिषद.

• १९४६ नागपूर येथे स्पृश्य-अस्पृश्य जातीय दंगल.

• १९३९ मनमाड येथे. दलितांच्या सभेत भाषण.

• १९४९ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान कार्य पूर्ण केल्याबद्दल मनमाड येथे सत्कार.

 

१७ जानेवारी

• १८३८ पु. भ. धम्मशील जयंती.

• १९३५  डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिसऱ्या गोलमेज परिषद में उपस्थित

• १९४३ ब्राह्मणेतर पक्ष पुनर्गठीत करण्याचे आवाहन- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मुंबई

• १९३४ चांदुर बाजार येथे अमरावती जिल्हा अस्पृश्य परिषदेचे अधिवेशन.

• १९४४ ब्राम्हणेत्तर पक्ष पुनर्गठित करण्याचे आव्हान.

 

१८ जानेवारी

• १९३८ लोकल बोर्ड दुरुस्ती बिलावर असेंब्लित डॉ. आंबेडकरांचे भाषण.

• १९४३ न्या रानडे यांच्या १०१ व्या जयंती प्रित्यर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण.

 

१९ जानेवारी

• १९३१ पहिल्या गोलमेज परिषदेचे समारोपाचे अधिवेशन.

• १९५० हिंदू कोड बिलास पाठींबा देण्यासाठी अस्पृश्यांची मुंबई येथे सभा.

• पहिल्या गोलमेज परिषदेत दलितांना घटनात्मक संरक्षणाची मागणी.

 

२० जानेवारी

• १८११ अनागारिक धर्मपाल यांची प्रथम सारनाथ येथे भेट.

• १९१३ कोलंबिया युनिर्व्हसिटी मध्ये प्रवेश.

• १९२० माणगांव येथे जातीभेदावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण. राजर्षी शाहू महाराज अध्यक्ष.

• १९२० राजर्षी शाहू महाराजांनी भीमराव आंबेडकरांना अडीच हजार रूपयाची आर्थिक मदत केली.

• १९२९ रत्नागिरी जिल्हा अस्पृश्य परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनाच्या नियोजनासाठी मुंबई येथे भाऊच्या धक्क्यावर जाहीर सभा.

• १९३० पुणे, पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह तहकुब

 

२१ जानेवारी

• धम्म परिषद दाबाड, नांदेड.

• १९३१ पहिली गोलमेज परिषद समाप्त.

• १९४० डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुलाखत आशाप्रमोद साप्ताहिकमध्ये प्रसिध्द.

• १९४९ डॉ. आंबेडकरांना मराठा समाज या संस्थेतर्फे मराठा हायस्कूल औरंगाबाद येथे मानपत्र अर्पण.

• १९४९  औरंगाबाद येथे डॉ.आंबेडकरांच्या भव्य मेळाव्यात त्यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले.

 

२२ जानेवारी

• १९२८ महाडचा सत्याग्रह तहकूब करण्यात आला.

• १९३९ बाबु हरदासच्या उत्तरक्रियेचा कृष्णा नदीच्या तीरावर कार्यक्रम. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची उपस्थिती व भाषण.

• १९४७ मुंबई विधिमंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना समितीवर फेरनिवड.

• १९४७ – डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांची संविधान सभेतून घटना समितीवर निवड.

• १९४९  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अजिंठा गुंफा, एलोरा लेणीला भेट.

 

२३ जानेवारी

• १८७३ संत गाडगेबाबा जयंती.

• १९३३ समता ‘सैनिक दलातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबई येथे स्वागत.

• १९३८ डॉ. बाबसाहेब आंबेडकरांचे अहमदनगर किसान सभेत भाषण.

 

२४ जानेवारी

• अखिल भारतीय २९  वी बौद्ध धम्म परिषद, बावरी नगर, दाभाड, नांदेड.

• शारीरिक शिक्षण दिन

• १९३९ स्वतंत्र मजूर पक्षाची सोलापूर येथे सभा.

• १९४२ नागपूर येथे म. गांधीना काळी निशाणे दाखवून आपला विरोध दर्शविला.

• १९५० जन-गन-मन गीतास राष्ट्रगीताचा दर्जा.

 

२५ जानेवारी

• १९३८ अहमदनगर येथे शेतकरी व कामगार यांच्या परिषदेत डॉ. आंबेडकरांचे भाषण.
• १९४८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लखनौ येथे शे.का.फे.ची बैठक संपन्न.

 

२६ जानेवारी

• कानपूर येथे बाबासाहेबांनी दलितांना शासनकती जमान बनण्याचे आवाहन केले.

• १९५० प्रजासत्ताक दिन भारतीय घटनेची २६ अंमलबजावणी.

• १९४४ मजूरमंत्री डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली लखनौ येथे बैठक.

• १९५० प्रजासत्ताक दिन भारतीय संविधान लागू झाले. मी बौध्द आहे असे वि. रा. शिंदे यांनी कमिशन पुढे सांगितले.

 

२७ जानेवारी

• १९१९ साऊथब्युरो कमिशनपुढे डॉ.बाबासाहबे आंबेडकरांची महत्वपूर्ण साक्ष.
• १९०९ डॉ. सविता (माई साहेब) आंबेडकर जंयती दिन

 

२८ जानेवारी

• १९१२ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शाहू महाराजांना पत्र.

• १९४० रत्नागिरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्वागत

• १९७६ भिक्षु जगदीश काश्यप महापरिनिर्वाण.

 

२९ जानेवारी

• १९३२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडनहून मुंबईला परत आले. डॉ. आंबेडकरांना ११४ संस्थांचे सन्मानपत्र.

• १९३९ पुणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण.

• १९४० महारांनी सैन्यात दाखल व्हावे असे रत्नागिरी येथील सभेत आवाहन.

• १९३९ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गोखले अर्थशास्त्र संस्थेत भाषण.

 

३० जानेवारी

• १९४५ कानपूर येथे अखिल भारतीय शे.का.फे. च्या अधिवानात बाबासाहेबांचे भाषण.

• 1933 थाने जिल्हा न्यायालय में के पक्ष में महाड प्रकरण में अस्पृश्यों निर्णय दिया

 

३१ जानेवारी

• १९२० मुकनायक या पाक्षीकाचा पहिला अंक प्रकाशित.

• १९४४ कानपूर येथील भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केले की, दलितांना हिंदू धर्माचा त्याग केला पाहिजे.

• १९५४ म.फुले बोलपटास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची उपस्थिती.

dinvishesh दिनविशेष,

बौद्धांचे महत्वाचे दिनविशेष ! डॉ बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष !