महाराष्ट्र शासन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना
जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार/स्वंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2022-23 या योजनेंतर्गत पात्रताधारक व इच्छुक असलेल्या युवक-युवतींना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी खालील गुगल फॉर्म लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.


1. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), जालना (संपर्क- श्री. निवृती दाबेराव 8788604911)




2. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), बदनापूर (संपर्क- श्री. दिपक खरात 8208403811)



3. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), अंबड (संपर्क- श्री. रमेश थोरे 9403095584)



4. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), घनसावंगी (संपर्क- श्री. जितेंद्र बांगर 9764266309)




5. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), परतूर (संपर्क- श्री. रमाकांत कांबळे 9270366628)


6. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), मंठा ( संपर्क- श्री. लक्ष्मीकांत कुलकर्णी 9404604474 )



7. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), जाफ्राबाद (संपर्क- श्री. हेमंतकुमार जाधव 8208118768)


8. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), भोकरदन (संपर्क- श्री. सौरब नाईक 9764172480)



9. कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर (संपर्क- डॉ. राहुल कदम 9420454269)


10. लक्ष्मी कॉटस्पिन लि. सामगांव रोड, जालना (संपर्क- श्री. सचिन जगधणे 9765999388)

11. प्रधानमंत्री कौशल्य केंद्र, जालना (संपर्क- श्री. अभिषेक बैस 8421242424)


12. श्री. शिव शक्ति एज्यूकेशन सोसायटी, भोकरदन (संपर्क- श्री. आकाश भवर 8983162848)

पात्रता – रहिवाशी- जालना जिल्हा, वय 18 ते 45 वर्षे, शैक्षणिक पात्रता- वरील अभ्यासक्रमात विहीत केल्यानुसार,
टिप-
1) वरील प्रशिक्षण संस्थेत प्रत्यक्ष जाऊन संबंधित संपर्क कर्मचा-याची भेट द्यावी.
2) सदर प्रवेश हे समुपदेशन, मुलाखत आणि प्रथम येणा-यास प्राधान्य याद्वारे करण्यात येईल.
3) सदर प्रशिक्षण किमान 2 ते 3 महिने क्लासरूम मध्ये आणि त्यांनातर नोकरी करावी लागेल.
4) प्रशिक्षण कालावधीत येणे-जाणे करण्यासाठी एसटी किंवा रेल्वे पासची प्रतिपूर्ती केली जाईल.
कार्यालय संपर्क दूरध्वनी– 02482-299033
सोमवार ते शुक्रवार, स. 9:45 ते सायं 6:15 वाजेपर्यंत,
ई-मेल- jalnarojgar@gmail.com
फेसबुक पेज: JalnaSkillDevelopment
More Stories
माध्यमिक स्तरावरील पूर्व-व्यावसायिक अभ्यासक्रम व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण
🔧 “महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी प्रवेशासाठी मार्गदर्शन”
🎓 अनुसूचित जातीतील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी! नोकरीसाठी तयार करणारे निःशुल्क कौशल्य प्रशिक्षण! Mega Walk-in Drive