July 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

इंडियन ऑईलमध्ये 465 जागांसाठी भरती, करा मोफत अर्ज..

🛄 नोकरी: इंडियन ऑईलमध्ये 465 जागांसाठी भरती, करा मोफत अर्ज..

💁🏻‍♂️ इंडियन ऑईलमध्ये 465 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून खालील पदे व शैक्षणिक पात्रता वाचून सविस्तर माहीतीसाठी जाहिरात देखील वाचून घ्या. पात्र उमेदवार 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

 

🎯 पदे आणि जागा: एकूण 465 जागा.

1) टेक्निशियन ॲप्रेंटिस (मॅकेनिकल)
2) टेक्निशियन ॲप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)
3) टेक्निशियन ॲप्रेंटिस (टेलीकम्युनिकेशन & इन्स्ट्रुमेंटेशन)
4) टेक्निशियन ॲप्रेंटिस (असिस्टंट-HR)
5) ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट)
6) ट्रेड ॲप्रेंटिस (डेटा एंट्री ऑपरेटर-(Fresher)
7) ट्रेड ॲप्रेंटिस (डेटा एंट्री ऑपरेटर-(Skill)

📚 शैक्षणिक पात्रता:

▪️ पद क्र.1: 50% गुणांसह संबंधित विषयात ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PWD: 45% गुण)
▪️ पद क्र.2: 50% गुणांसह संबंधित विषयात ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PWD: 45% गुण)
▪️ पद क्र.3: 50% गुणांसह संबंधित विषयात ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PWD: 45% गुण)
▪️ पद क्र.4: पदवीधर
▪️ पद क्र.4: पदवीधर
▪️ पद क्र.6: 12वी उत्तीर्ण
▪️ पद क्र.7: 12वी उत्तीर्ण

🔔 संपूर्ण माहीतीसाठी जाहिरात वाचा : bit.ly/3tviTyZ

📝 ऑनलाईन अर्ज करा: plapps.indianoil.in/PLApprentice/user/main?adv_no=OQ==&Digest=qB1UN4YsLrV5SBh47ymR/A

https://plapps.indianoil.in/PLApprentice/user/basic_register

💰 फी : फी नाही.

👤 वयाची अट: 10 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 24 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2022 ( संध्याकाळी 6 वाजेपर्यंत )

🌐 अधिकृत वेबसाईट: www.iocl.com

📋 परीक्षेची तारीख 18 डिसेंबर 2022 आहे.

📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

खालील लिंकवर अधिकृत माहिती बघा आणि अर्ज नोंदणी करा

IndianOil Pipelines Apprentice Engagement Portal

https://plapps.indianoil.in/PLApprentice/user/How%20To%20Apply.html