April 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

परभणी ते चैत्यभूमी दादर, मुंबई पर्यंत भव्य बौद्ध धम्म पदयात्रा

धम्म पदयात्रेच्या प्रस्थान सोहळयात थायलंड येथे तथागत बुद्धांच्या जतन केलेल्या व ऐतिहासिक नोंद असलेल्या पवित्र अस्थींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा.
==============================

दि.17 जानेवारी 2023 ते 15 फेब्रुवारी 2023 कालावधीत परभणी ते चैत्यभूमी दादर, मुंबई पर्यंत भव्य बौद्ध धम्म पदयात्रा निघत आहे. धम्म पदयात्रेचा भव्य प्रस्थान सोहळा दि.17 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11.30 वा. ज्ञानोपासक महाविद्यालय मैदान, जिंतूर रोड, परभणी येथे संपन्न होणार आहे. या सोहळयाचे मुख्य आकर्षण म्हणजे तमाम बौद्धांना परम आदरणीय असलेल्या तथागत बुद्धांच्या थायलंड येथे जतन केलेल्या व ऐतिहासिक नोंद असलेल्या अस्थी विशेष राजदूता मार्फत भारतात पहिल्यांदाच येत आहेत. आम्ही केलेल्या अथक प्रयत्नातून या पवित्र अस्थी भारतात येत आहेत. तरी सर्वांनी पवित्र अस्थी-दर्शनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती..!

आयोजक
डॉ.सिध्दार्थ हत्तीअंबीरे

 

Grand Buddhist Dhamma Walk from Parbhani to Chaityabhoomi Mumbai