June 20, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

  संजीवनी सखी बहुउद्देशी विकास संस्था ( संजीवनी सखी संच ) यांच्या वतीने  ऑनलाईन गूगल मीटिंग

संजीवनी सखी बहुउद्देशी विकास संस्था ( संजीवनी सखी संच ) यांच्या वतीने

 वैशाख पौर्णिमेनिमित  ऑनलाईन गूगल मीटिंग च्या माध्यमातून

 साऱ्या विश्वाला बुद्ध हवा या विषयावर

वक्ता : ध. मैत्रिविर  नागार्जुन ( डॉ. संतोष राऊत )

Assistant Professor IFLU Hyderabad

यांचा प्रबोधन शुक्रवार दिनांक ११/०६/२०२१ रोजी दुपारी  3:30 ऑनलाईन गूगल मीटिंग होणार आहे त्याची लिंक खाली दिली आहे सर्वांनी मीटिंग जॉईन करावी असे संजीवनी सखी संचच्या वतीने कळविण्यात आले आहे

Google Meet Link

https://meet.google.com/zyw-bqtf-pba

Friday 11/06/2021  Time : 03:30 pm