February 24, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

तथागत पारमिता संघ महाराष्ट्र द्वारे आयोजित गूगल मीट वर ऑनलाईन धम्मपदाची प्रवचन मालिका

☸️तथागत पारमिता संघ महाराष्ट्र द्वारे ☸️ आयोजित गूगल मीट वर ऑनलाईन धम्मपदाची प्रवचन मालिका आपण ह्या लिंक द्वारे सर्वांनी आवर्जून श्रवण करावी ही मैत्रीपूर्ण नम्र विनंती🙏🌹

गूगल मीट ची लिंक👇

https://meet.google.com/svx-taxo-vrs

🌹🙏 नमो बुध्दाय जयभीम🙏🌹
आपल्याला कळविण्यात येते आहे की,तथागत पारमिता संघ महाराष्ट्र द्वारे आपण जानेवारी महिन्याच्या पहिल्या शुक्रवार पासून धम्मपद जाणून घेण्यासाठी प्रवचन मालिका सुरू केली होती पण काही कारणाने आपली ही मालिका शुक्रवारी न होता🙏
उद्या रविवार दिनांक 20 मार्चला सायंकाळी 5 वाजता ठेवली आहे,तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून धम्मपद श्रवण करण्याचा लाभ घ्यावा🙏
त्रीपीटकातील बौद्ध साहित्यातील सर्वोत्कृष्ट लोकप्रिय श्रेष्ठ श्रमण संस्कृतिचा एक महत्वपूर्ण ग्रंथ
बुद्ध वचन तेच धम्मपद होय,आणी ह्या विषयावर जाणून घेण्यासाठी
आपण महाराष्ट्रातील सर्वांना परिचीत असलेले सुप्रसिद्ध जेष्ठ,बौध्द साहित्याचे अभ्यासक,साधक,लेखक,सुंदर व्याख्याते,डी.एल.कांबळे सरांना आमंत्रित केले आहे
तरी आपण सर्वांनी आपल्या सर्व ग्रुप मध्ये हा मॅसेज फॉरवर्ड करून श्रेष्ठ धम्माला,व धम्मपदाला जाणून घेण्यासाठी धम्माचा प्रसार करावा,आणी हे कुशल कम्म करुन असीम पुण्य संपादीत करावे,🙏
तथागत पारमिता संघाद्वारे अनेक वर्षांपासून करीत असलेले कुशल कार्य आपण यू ट्यूब,व फेसबुक वर बघून चॅनल ला शेअर लाईक व सबस्क्राईब करावे ही मैत्रीपूर्ण विनंती🌹🙏

🌹🙏 सर्वांचे मंगल हो🌹🙏
तथागत पारमिता संघ महाराष्ट्र , धम्म सेवीका
प्रणाली बागडे ( आयोजक ) 7208304712
मेघना पाटील (होस्ट)
अर्चना गजभीये
उमा बागुल
वैशाली खांडेकर
वैशाली मुन
स्मिता मेश्राम
अश्विनी कोमलकर