February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

वर्षावास उपोसथ धम्म संस्कार प्रशिक्षण शिबीर 2022

To join the meeting on Google Meet, click this link:
https://meet.google.com/mwp-rffq-utd
(शिबीरात सहभागी होण्यासाठी या ब्लू लिंकवर क्लिक करून जॉईन व्हावे.)
प्रथम उपोसथ, आषाढ पौर्णिमा Joining Date & Time :- 13 जुलै 22 सकाळी 5.45 am

किंवा हा कोड टाकून सुद्धा आपण जॉईन होऊ शकता :- mwp-rffq-utd

🌹✨🌹✨🌹✨🌹✨🌹
_वर्षावास उपोसथ धम्म संस्कार प्रशिक्षण शिबीर 2022_**
(ऑनलाईन शिबीर)
🌹✨🌹✨🌹✨🌹✨🌹

सर्व उपासक उपासिकांना सुचित करण्यात येते की,
Purity of Mind आणि The great Happiness या यूट्यूब चॅनलच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा या पवित्र वर्षावासाच्या कालावधीमध्ये उपोसथ व्रत धम्म संस्कार शिबीर ऑनलाइन पद्धतीने राबविले जात आहे. वर्षावासाच्या या पवित्र कालावधीमध्ये अष्टशील उपोसथाचे आचरण करून आपले जीवन सुखमय बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महिन्यातील चार उपोसथ दिन अर्थात पौर्णिमा , अमावस्या व दोन अष्टमी ला प्रत्येक उपासक उपासिकांनी भिक्खूंकडून अष्टशील उपोसथ व्रत ग्रहण करून त्याचे आचरण करणे महत्त्वाचे आहे. धम्म आचरणाच्या शुद्ध हेतूने, सर्व उपासक उपासिकांकरीता ऑनलाईन पद्धतीने अष्टशील उपोसथ धम्म संस्कार प्रशिक्षण शिबीर (ऑनलाईन) राबविल्या जात आहे. या ऑनलाईन शिबीरामध्ये पूज्य भिक्खूसंघ विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या शिबीरामध्ये सर्व उपासक उपासिकांनी सहभाग घेऊन पूजनीय भिक्खूसंघाच्या मार्गदर्शन तथा धम्मदेशनेचा लाभ घेऊन, धम्माचरण करून महान पुण्य फल प्राप्त करावे.
🌹🌹✨ भवतू सब्ब मंगलं✨🌹🌹

==: शिबीराचे वेळापत्रक==

दिनांक :- बुधवार ,13 जुलै 2022

सकाळी 06.00 वा – भिक्खू संघाकडून अष्टशील प्रदान, बुद्ध पूजा वंदना,

06.30 वा – मार्गदर्शन, धम्मदेसना, प्रश्नोत्तरे. आशीर्वाद, मंगलमैत्री.

ऑनलाईन शिबीरामध्ये सहभागी होण्याकरीता-
👉 सर्वप्रथम गुगल प्ले स्टोर मधून Google meet ॲप डाऊनलोड करून घ्यावे.

👉येथे मेसेजमध्ये दिलेल्या ब्ल्यु लिंक वर क्लिक करून जॉईन शिबीर जॉईन करावे.

https://meet.google.com/mwp-rffq-utd

👉 शक्यतो 15 मिनिट पूर्वी म्हणजे सकाळी 5.45 वा. जॉईन करावे.
👉 मार्गदर्शन, धम्मदेसना सुरू असतांना सर्वांनी माईक ऑफ मोड ठेवावे.

🌹🌹✨ शिबीर संयोजक✨ 🌹🌹
भिक्खु करुणानंद थेरो
Mob:- 9890437445

भिक्खु धम्मबोधी थेरो
Mob- 9049709645

भिक्खु एन. धम्मानंद थेरो
Mob- 9511964256