महामानव विचार प्रबोधन मंच आयोजित… ४१ वे प्रबोधन संमेलन
विषय: महाड येथील चवदार तळे सत्याग्रह – हा संगर केवळ पाण्यासाठी नसून समस्त मानवांच्या मूलभूत हक्कासाठी आहे.
वार : रविवार
दिनांक : ३० मार्च २०२५
वेळ : रात्री :८:१० ते १०:१५
______
⏺️अतिथी वक्ते ⏺️
मा.प्रशिकजी सोनवणे.
( सुप्रसिद्ध वक्ते,लेखक,कवी, पत्रकार,नाशिक महाराष्ट्र.)
_______
२० मार्च १९२७ रोजी महाड येथे झालेल्या चवदार तळे सत्याग्रहानिमित्त सदर प्रबोधन संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
______
संमेलनाची रूपरेषा
⏺️स्वागत
⏺️ प्रास्ताविक
⏺️प्रेरणा गीत
⏺️प्रातिनिधिक मनोगत
⏺️ अतिथी वक्त्यांचे मनोगत
_______
⏺️ प्रमुख मार्गदर्शन
_______
⏺️आभार
_______
⏺️ टिप:
📚आपले मित्र- मैत्रिणी, सहकारी,परिचित भारतीय बंधू भगिनी यांनाही आपल्यासोबत सहभागी होता यावे. यासाठी हा मेसेज पुढे त्यांनाही फॉरवर्ड करावा.
_______
📚:
⏺️शक्य असल्यास आपल्या status ला ठेवावा.
_______
⏺️ अभिप्राय ⏺️
📚 : या झालेल्या कार्यक्रमाविषयी आपण आपला अभिप्राय देण्यासाठी …
सोमवार,दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी …
याच लिंकवर join व्हावे..!
Online सर्वांसाठी खुले https://meet.google.com/mtv-qvff-rea
वेळ: रात्री ८:३० ते १०:१५
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी कोर्स, धम्म मेत्ता परित्राणपाठ गृप यांच्या वतीने ऑनलाईन १३३ वी भीम जयंती उत्सव
संविधान जागृती देशाची प्रगती, या अंतर्गत विशेष व्याख्यानमाला
संविधान जनजागर मंच आयोजित…. 3 रे जनजागृती संमेलन