June 18, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

☸️ धम्मपद अट्ठकथा ☸️

☸️ धम्मपद अट्ठकथा ☸️
यमकवग्ग : गाथा क्र. ६, ७ व ८ काेसम्बिक कथा,  महाकाळ थेर कथा

मार्गदर्शक:- आयु. राजेेंद्र भालशंकर सर (पाली व बौद्ध साहित्याचे अभ्यासक)

शनिवार दि.१७ जुलै २०२१
सायं. ६ ते ८ वा. स्थळ:- Google Meet
लिंक १
https://meet.google.com/gbe-bneq-sxr
(लिंंक-१ फुल झाली असल्यास लिंक-२चा वापर करावा)

लिंक २
https://meet.google.com/ccn-uhsd-vjq

संपुर्ण विश्वातील सर्वश्रेष्ठ अशा त्रिपिटकातिल अद्वितिय असा जगातल्या अनेक भाषांत भाषांतरीत झालेेला एकमेव धम्मपद हा ग्रंथ अट्ठकथांच्या सहाय्याने, प्रत्येक शनिवारी संध्या ६ ते ८ या वेळेत त्रिपिटकाच्या अभ्यासकांच्या माध्यमातुन ऑनलाइन पद्धतीने जन – मानसांत पाेहाेचविण्याचा प्रयत्न करीत आहाेत.
आपला सर्वाचा सहपरिवार श्रद्धापूर्वक या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी सहभाग असावा हि सविनय अपेक्षा.
🌹🌹🌹🌹🌹

☸️ आपले विनित ☸️
🔥 धम्मसाकच्छा समुह 🔥

Follow this link to join our

धम्म साकच्छा-२ WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/BHWIjTzgta9FzNMwL3siXs