February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

गाथा महापुरुषांची

*नमोबुध्दाय 🙏जयभीम*

*भीम प्रेरणा सांस्कृतिक केंद्र, नवीन पनवेल*
(रजि. क्र. एक/ ३३७१)

उपरोक्त सांस्कृतिक केंद्रा अंतर्गत *डॉ. बाबासाहेब  आंबेडकर भवनाच्या निधी संकलना* करिता रविवार दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी रात्रौ ठीक ०८:०० वाजता आद्यक्रांतिवीर बळवंत फडके नाट्यगृह पनवेल याठिकाणी *“गाथा महापुरुषांची”* हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी आंबेडकरी विचारांच्या तमाम जनतेला विनंती करण्यात येते की, सदर कार्यक्रमाचा तिकीट दर रु.३००/- ५००/- असा असून या कार्यक्रमाला आपण बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, व *डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या निधी* संकनासाठी हातभार लावावा.

आयोजक: भीम प्रेरणा सांस्कृतिक केंद्र, नवीन पनवेल.
माहिती संकलन : आयु. वसंत सुर्वे ( आकुर्ली,पनवेल.)

आजच तिकिटासाठी संपर्क साधा:
आयु. वसंत सुर्वे
मो.न.७२०८६५२८०८