February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

गांधारपाले बौध्द लेणी (महाड) कार्यशाळा आयोजक – संयुक्त लेणीं परिषद

सोमवार दि. २० मार्च २०२३ रोजी, गांधारपाले बौद्ध लेणी [महाड], जि. रायगड

सोमवार दि. २० मार्च २०२३ रोजी गांधारपाले बौध्द लेणी (महाड), जि. रायगड येथे लेणी अभ्यास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महाड येथील चवदार तळयास देखील भेट देणार आहोत जे चवदार तळे पाण्याच्या सत्याग्रहासाठी इतिहासात प्रसिद्ध आहे. या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह या नावानेही ओळखले जाते. तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे व अस्पृश्यंनाही या पाण्याचा वापर करता यावा यासाठी डॉ. बाबासाहेब आबेडकर यांनी येथे २० मार्च १९२७ रोजी चवदार तळयाचा सत्याग्रह केला तेथील चवदार तळयास व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळा मानवंदना देवून कार्यक्रमाची सांगता होईल.

संयोजक

आयु. निर्मलाताई माने (अध्यक्षा संयुक्त लेणी परिषद)

आयु. गणेश बी. वाव्हळ (सचिव संयुक्त लेणी परिषद)

आयु. विजय खुडे ( खजिनदार संयुक्त लेणी परिषद )

प्रबुध्द भारत फाऊंडेशन (जुन्नर) प्रज्वल भालेराव ७०२८३५४५९३

लेणी संवर्धक (खोपोली) राकेश गायकवाड ९७६५०४८८६७

दानपारमिता फाऊंडेशन (नाशिक) सुनिल खरे ९३७००१३९५३

कुडा लेणी संवर्धक ( रायगड ) नितेश गोतारणे- ८४४६९१९१३६

अशोका वॉरिअर्स (मुंबई) अनिल जाधव ७५०६२२३८७४

MBCPR समुह (महाराष्ट्र) प्रभाकर जोगदंड-१९८७५४०३६०

लेणी संवर्धक (कर्जत) विकास धनवे ९६३७३७९६६४

लेणी संवर्धक (मावळ) दादासाहेब आगळे-८८८८३०९९७२

सेव बुध्दा केव अॅन्ड हेरिटेज (पुणे) दिपक गायकवाड ८६०५६९५८६०

लेणी संवर्धक (औरंगाबाद) अमोल बोर्डे ९२२५५५९९९८

लेणी संवर्धक (परभणी) पांडुरंग सरकटे ९०२१४८३५५१

लेणी संवर्धक (बीड) राजेंद्र दाभाडे ८०८७६७६६२०

पुणे विभाग प्रवेश शुल्क ७००/- प्रति व्यक्ती.

संपर्क : विजय खुडे सर (पुणे) मो. ९१५८१८७३८३ मनोज जगताप सर मो: ९९२३५०९३०४.

निघण्याचे ठिकाण  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन, पुणे. वेळ : सकाळी ६.०० वा.

टिप :

१. जेवण, पाणी बाटली व छत्री सोबत घेऊन येणे.

2. प्रवेश शुल्क प्रत्येक विभागवार वेगवेगळे असेल.

3. कृपया वेळेवर उपस्थित रहावे.

मार्गदर्शक / अभ्यासक – मा. अतुल भोसेकर सर, मो.नं. ९५४५२७७४१०

Gandharpala Buddhist Caves (Mahad) Workshop Organizer – United Caves Council