मुंबई ते गोवा या ७ जिल्ह्यत कोकण किनार पट्टी मध्ये गगन मलिक फाउंडेशन चे कामं करण्यासाठी शुक्रवारी मुंबईत कपिल वस्तू बुद्ध विहार सांताक्रुझ येथे मिटिंग संपन्न झाली. यावेळी कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्था, भीम छाया सांस्कृतिक केंद्र,या संस्थेचा वतीने गगन मलिक साहेब यांचे जोरदार स्वागत केले.यावेळी दादर येथिल इंदूमिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय स्मारक प्रणेते चंद्रकांत भंडारे साहेब यांनी गगन मलिक साहेब, वर्षा मेश्राम मॅडम यांना शाल पुश्प्गुछ् देऊन सत्कार केला.
यावेळी ८ उपासक यांनी गगन मलिक फाउंडेशन सन्स्थेचे सभासद झाले. ५,६,७फेब्रुवरि रोजी माता रमाबाई आंबेडकर यांचा १२५जतन्ति निमित्त दापोली येथे महिला साहित्य संमेलन,सामूहिक विवाह, आणि पुतळा अनवर्न् कार्यक्रम साठी गगन मलिक साहेब उपस्थित राहणार असा विश्वास वेक्त केला. यावेळी गगन मलिक साहेब यांनी संवाद केला. वर्षा मेश्राम मॅडम यांनी फाउंडेशन ची भूमिका जाहीर केले.माधवी जांभूळकर यांनी १४ हजार रुपये दान गगन मलिक साहेब यांचा हाती दिले. गगन मलिक साहेब यांचा हस्ते मेम्बर्शिप् देण्यात आली. कोकण आप्रन्त् ट्रस्ट चे जयदेव अरुण पवार या तरुण उपासक यांना प्रथम मेंबरशिप देण्यात आली.तसेंच पत्रकार दीपक पवार यांनी प्रस्तावना केली. तसेंच यावेळी अनेकांनी आपले विचार वेक्त केले. यावेळी लता रामटेके, प्रकाश मोरे,अरुण गमरे,सिद्धार्थ कांबळे,तारा बाई शिंदे,बबन रजप्कर्,चन्द्र किरण सकपाळ,सरला पवार,सदानंद मोहिते,ज्योती पवार,कमलेश शिंदे,रमेश पाटील,शरद मोरे आदी ३ संघटना चे पदाधीकारी उपस्थित होते….
🙏🙏🙏🙏🙏🙏
गगन् मलिक फाउंडेशनचे कोर कमितिचे प्रमुख नितीन गज्बिये यांनी गगन मलिक साहेब आणि कोकण मधील सर्व संघटना यांची मिटिंग घडून आणली,याबद्दल विशेष आभार,🙏🙏 धन्यवाद 🙏
कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्था- पत्रकार दीपक पवार ,मुख्यसचिव
More Stories
महाड विपश्यना केंद्रात 10 दिवसीय अभ्यासक्रमात काही जागा उपलब्ध
धम्मध्वज आणि जनसंवाद यात्रेचे वेळापत्रक Schedule of Dhamma Flag and Jansamvad Yatra
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा