🤷♂ खुश खबर,,,खुश खबर🤷♂
नाशिक मध्ये महाश्रामनेर प्रशिक्षण शिबीर_२०२२
(कोरोणा साथीमुळे दोन वर्षे शिबीर झाले नाही या २०२२ वर्षी मात्र पुन्हा सालाबादप्रमाणे शिबीर आयोजित करण्यात येत आहे)
★★★★★★★★★★★
♂ तमाम धम्म बांधवांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की गोल्फ क्लब मैदान नाशिक (ठक्कर बाजार एसटी स्टँड समोर)
येथे हजारो लोकांचे विनामूल्य
“महाश्रामणेर प्रशिक्षण शीबीर”
दी २६/०९/२०२२ / ते / ०५/१०/२०२२
दहा दीवसीय शीबीर ”
🍁🍁🍁🌹🍁🍁🍁
भदन्त महाथेरो ज्ञानज्योतीजी भदन्त शीलरत्नजी थेरो,भदन्त धम्मरत्नजी व भिक्खू संघ” यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे ज्यांना या शीबीरात भाग घ्यावयाचा असेल त्यांनी खालील फोन नंबर वर संपर्क साधावा.
आयोजक
दि बुध्दिस्ट सोसायटी आँफ इंडिया
(भारतीय बौद्ध महासभा)
समता सैनिक दल
बी. एम. ए. ग्रुप नाशिक जिल्हा
जयभिम माँल नाशिक
समतामुकनायक बहुउददेशीय संस्था नाशिक
————————————
मा.धम्मरत्न मोहनभाऊ आढांगळे
मा.राहुलभाऊ बच्छाव
मा.के.के.बच्छाव
————————————
संपर्क फोन नंबर
मा. अविनाश गायकवाड :- सातपुर
९८२३० ६८००९
More Stories
🪔 अत्त दीप भव – राष्ट्रीय दीपदान महोत्सवाचे महत्व 🪔 Atta Deep Bhava – Importance of National Deepdan Festival
आंबेडकरांच्या मार्गाला अनुसरून: बेंगळुरूमधील 500 दलित कुटुंबांनी बौद्ध धर्म स्वीकारला, तो समानतेचा मार्ग म्हणून घोषित केला
अशोका वॉरियर द्वारा आयोजित त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एक दिवस धम्म सहल्