November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट , कोल्हापूर आयोजित चौथे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन

आपल्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाला वेळ काढून
यायला लागतंय ! आणि शक्य तेवढी मदत बी करायला लागतंय!!
——————–
धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट , कोल्हापूर
आयोजित
——————–
चौथे, धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन
——————–
स्थळ :
राजर्षी शाहू स्मारक भवन
मुख्य सभागृह, कोल्हापूर
वेळ :
रविवार दि. 30 जानेवारी, 2022 रोजी
सकाळी 10:00 पासून…
——————–
सत्र पहिले : उदघाटन ( सकाळी 10:00 वा.)
——————–
उदघाटक
मा. डॉ. डी. टी. शिर्के ( कुलगुरु, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर )
——————–
संमेलनाध्यक्ष
डॉ. सतीशकुमार पाटील ( सुप्रसिद्ध कवी व लेखक, जयसिंगपूर )
——————–
माजी संमेलनाध्यक्ष
प्रा. श्रीकृष्ण अडसूळ ( लेखक व विचारवंत, गोवा )
——————–
स्वागताध्यक्ष
मा. चंद्रकांत सावंत ( कवी व लेखक, आजरा )
——————–
प्रमुख पाहुणे
प्रा. डॉ. सुरेश शेळके ( ज्येष्ठ सामाजिक विचारवंत, परभणी )
——————–
निमंत्रक
ऍड. करुणा मिणचेकर (अध्यक्षा : धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट )
——————–
सत्र दुसरे : पुरस्कार वितरण ( दुपारी 1:30 वा. )
धम्मदीप जीवन गौरव पुरस्कार – 2022
मा. सुशीला यादव ( ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, कोल्हापूर )
हस्ते :
मा. विजया कांबळे ( धम्म चळवळीच्या ज्येष्ठ अभ्यासिका, मुंबई )
सन्माननीय उपस्थिती
मा. बाबासाहेब माने ( सामाजिक कार्यकर्ते, वारणा )
मा. मोहन मिणचेकर ( धम्म चळवळीचे अभ्यासक, मिणचे )
——————–
सत्र तिसरे (दुपारी 3:00 वा.) कवी संमेलन
अध्यक्ष
मा. वसंत भागवत ( प्रसिद्ध कवी व लेखक, कोल्हापूर )
निमंत्रित कवी

मा. शेषराव नेवारे, नागपूर
मा. रंजना सानप, मायणी
मा. उद्धव पाटील, तळमावले
प्रा. सुचित्रा गायकवाड, कणकवली
मा. प्रकाश शिंदे, विटा
मा. आराधना गुरव, वडूज
मा. सुजित कदम, पुणे
मा. सागर भजनावळे, सांगोला
मा. कल्याण श्रावस्ती, सोलापूर
प्रा. सागर कांबळे, पुणे
मा. जानराव यु. एफ., सोलापूर
( यावेळी नवकवींना कविता सादर करण्याची संधी दिली जाईल )
——————–
सत्र चौथे : परिसंवाद  ( दुपारी 4:30 वा. )
विषय : कोरोनानंतरचे जग आणि धम्म चळवळ
अध्यक्ष
डॉ. दीपा श्रावस्ती  ( आंबेडकरवादी विचारवंत, सांगली )
प्रमुख वक्ते
डॉ. सोमनाथ कदम ( इतिहास संशोधक, कणकवली )
डॉ. कपिल राजहंस  ( इतिहास संशोधक, कोल्हापूर )
धम्ममित्र संतोष गमरे ( प्रकल्प अधिकारी जिल्हा परिषद, रत्नागिरी )
——————–
सत्र पाचवे सायं. 6:00 वा.
निळ्या पाखरांची माय

प्रबोधनात्मक भिम बुद्ध गीतांचा संगीतमय कार्यक्रम
निर्माता
मा. विश्वनाथ कांबळे, कोल्हापूर
निवेदक
मा. अभिजित मासुर्लीकर, कोल्हापूर
सहभाग
मा. राकेश कोले, मा. स्वप्निल बेले, मा. संदिप जिरगे
मा. सागर मौर्य, मा. भिक्कू कांबळे, मा. भास्कर चव्हाण
मा. ज्योती शिंदे
——————–
संयोजन समिती
अनिल म्हमाने, दयानंद ठाणेकर
सुरेश केसरकर, ऍड. अकबर मकानदार
तात्यासाहेब कांबळे, अमित मेधावी
प्रा. शोभा चाळके, डॉ. स्वप्निल बुचडे
डॉ. अविनाश वर्धन, विमल पोखर्णीकर
बाळासाहेब डोणे, नारायण कांबळे
ऍड. अधिक चाळके, शक्ती कश्यप
शांतीलाल कांबळे, सिद्धार्थ कांबळे
चंद्रनील सावंत, रोहित चांदणे
——————–
विनंती :
1. संमेलन वेळेवर सुरू होईल.
2. प्रवेशिका सोबत असणाऱ्यांनाच प्रवेश.
3. बैठक व्यवस्था अग्रक्रमानुसार असेल.
4. संमेलनास येतांना सोबत पाण्याची बाटली व जेवणाचा डबा घेऊन यावे.
5. कोरोनाचे नियम सर्वांना बंधनकारक.
6. संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रत्येकांनी
फक्त 100/500/1000
शक्य असेल तेवढ्या रुपयांचे
किंवा धान्य स्वरूपात ( गहू, तांदूळ, ज्वारी, साखर, डाळी )
धम्मदान देऊन संमेलन यशस्वी करण्यास मदत करावे
ही विनंती.
आपण
9420361122
9921864129
यापैकी एका
Google Pay/Phone Pay
या नंबरवर किंवा
——————–
धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट
IDBI बँक
शाहुपुरी शाखा, कोल्हापूर
सेव्हिंग खाते क्रमांक
0464104000154239
IFSC Code : IBKL0000464
या खातेवर किंवा
निमंत्रकांकडे धम्मदान जमा करावे ही विनंती.
——————–
आपल्या संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहा!
——————–
संपर्क :
9822472109
9921864129
——————–
संमेलनाचा हा मेसेज इतरांना पाठवून सहकार्य करावे ही विनंती.