February 24, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट आणि लाईव्ह संवाद यांच्या वतीने पाचवा ऑनलाईन मेडिटेशन कोर्स

धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट आणि लाईव्ह संवाद यांच्या वतीने

दि. 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 2021
या कालावधीमध्ये ऑनलाईन मेडिटेशन कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये शारीरिक आणि मानसिक ताण तणावांमध्ये आपण जगत आहोत.
यातून बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग पाहण्यासाठी हा कोर्स आहे.
बाह्य जगात ज्या घटना घडतात त्यांचा परिणाम मानवाच्या मानसिक आणि भावनिक विश्वावर ही होतो.
तसेच या सर्वांचा परिणाम त्याच्या शारीरिक वर्तनातूनही जाणवतो.
उदा. झोप न लागणे, चिडचिड होणे, उदास वाटणे, कामात मन न लागणे, आळस वाढणे अशा अनेक गोष्टी अस्थिर मनामुळे घडतात.
अशा मनाला जर आपण प्रशिक्षित केले तर आपले बहुतांशी प्रश्न सुटतील.
मनामध्ये जे विचार येतात, भावना उत्पन्न होतात, त्या भावनांना योग्य प्रकारे वळण लावले तर आपण सुखी आणि समाधानी जीवन जगू शकतो.
वरील तथागत बुद्धांनी त्यांच्या धम्माद्वारे 2600 वर्षांपूर्वी आपल्याला सांगितलेले आहे.
हा मार्ग जरी प्राचीन असला तरी, आज तो तितकाच उपयुक्त, प्रभावी आणि फलदायी आहे.
त्यामुळे शास्त्रशुद्धपणे मनाला समजून घेणे आणि आपल्या वर्तनामध्ये योग्य तो बदल करणे आज गरजेचे बनले आहे.
हा वर्तनबदल मानवी जीवनात समाधान आणेल.
यासाठीच
पाचवा
ऑनलाईन मेडिटेशन कोर्स
दि. 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 2021
(सलग पाच दिवस,)
रोज सकाळी 6 ते 7
आयोजित केला आहे
—————————————-
या कोर्समध्ये
मा. आचार्य अमित मेधावी
प्रा. करुणा मिणचेकर
आणि आणखी काही  मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
—————————————-
नियम व अटी
1. कोर्स कालावधी:
दि. 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 2021.
( सलग पाच दिवस )
2. ऑनलाईन कोर्स :
Google Meet ॲपवर रोज सकाळी 6 ते 7.
( सर्वांनी पाच मिनिटे अगोदर जॉईन व्हावे )
3. प्रवेश : मर्यादित
( विनंती: कोर्स प्रवेशासाठी वेटिंग असल्यामुळे प्रथम प्रवेश घेणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल याची पूर्व नोंद घ्यावी )
5. प्रवेश शुल्क : फक्त 500/- रुपये.
( टीप: कोर्स पूर्ण झाल्यावर सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्र व 500 रुपयांची
पुस्तके घरपोच पाठवली जातील )
5. प्रवेश शुल्क भरण्यासाठी फोन पे/गुगल पे नंबर :
9822472109 ( Nirmiti Anil )
6. प्रवेश घेण्याची अंतिम तारीख: 30 सप्टेंबर 2021
7. प्रवेश शुल्क भरल्यावर आपले
संपूर्ण नाव व आपला सविस्तर पत्ता
9822472109
9890554340
या दोन्ही व्हाट्सएपच्या नंबरवर पाठवावा.

अधिक माहितीसाठी संपर्क : धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट Live संवाद
मुख्य आयोजक
डॉ. दयानंद ठाणेकर  08788103877
सह आयोजक
अनिल म्हमाने  09822472109
प्रा. शोभा चाळके-म्हमाने 07447476667
सुरेश केसरकर  09823949559

आदित्य सभागृह
873, क/2, सी वॉर्ड, सिध्दीश्री प्लाझा,
उमा टॉकीज चौकाजवळ, सिद्धिविनायक मंदिरासमोर,
राजाराम रोड, कोल्हापूर-416002
—————————————-
सदर मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवावा ही विनंती.