January 14, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

श्री.अतुल मुरलीधर भोसेकर सरांचे त्रिरश्मी बुद्ध लेणीं, नाशिक विषयावर व्याख्यान

सिंधूजन अकादमी घेऊन येत आहे विविध विद्याशाखीय व्याख्यानमाला पुष्प 244  वे आयोजित फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून 
व्याख्याते:- श्री.अतुल मुरलीधर भोसेकर
विषय:- त्रिरश्मी बुद्ध लेणीं, नाशिक
बौद्ध संस्कृतीचे अभ्यासक – गेली 25 वर्षांपासून महाराष्ट्रातील बुद्ध लेणींचे अभ्यासक
“त्रिरश्मी बुद्ध लेणीं” या मराठी आणि “Nashik Trirashmi Caves” या इंग्रजी पुस्तकांचे लेखक
“धारिणी संग्रह” या ७व्या शतकातील ग्रंथाचे संपादक
“इयं धम्मलिपि” या ग्रंथाचे प्रकाशक
दिनांक:-१ जून २०२१, मंगळवार वेळ:- सायंकाळी ७ : ०० वाजता
चर्चासत्र Join करण्यासाठी login करा आमच्या फेसबुक पेजवर