💫 राष्टनिर्माता सम्राट अशोक शांती सेना, महान बुद्धधम्म प्रचारक सम्राट अशोक यांच्या कार्याचा सबंध भारतात प्रचार आणि प्रसार करीत असून, त्या निमित्ताने सम्राट अशोक जीवन दर्शन स्पर्था – २०२३ चे प्रत्येक विभागात विविध उपक्रमाद्वारे आयोजन केले जात आहे, जेणे करून विद्यार्थी व तरुणांना सम्राटांचा खरा इतिहास कळेल व बलशाली राष्ट्र निर्माण होण्यासाठी मदत होईल.
सम्राटअशोक सांस्कृतिक जयंती महोत्सव -२०२३ अंतर्गत भारतीयांसाठी तसेच विद्यार्थी व नवतरुणांसाठी सम्राट अशोक यांचा महान समृद्धशाली, वैभवशाली व प्रेरणादायक इतिहास, स्फूर्तिदायक ठरावे या करिता राष्ट्रपातळीवर विविध स्पर्धेचे आयोजन केले असून, सर्व होतकरू व आपल्या जीवनात काही तरी नाविन्यपूर्ण करणाऱ्या गुणी व कलात्मक दृष्टीकोन असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी स्पर्धे स्वरूपात चालून आली आहे.
तरी आपण सर्वांना या राष्ट्रीय स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा अशी आग्रहाची नम्र विनंती.
💫 चित्रकला स्पर्धा दिनांक: रविवार 26 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजता
💫 चित्रकला स्पर्धा स्थळ :, आरे पिकनिक गार्डन, गोरेगाव, मुंबई.
💫 विभागीय कार्यक्रम आयोजन समिती 💫
सिरी शरद म्हस्के ✨सिरी संजय अहिरे
सिरी शरद शेळके ✨सिरी आशिष घोडके
सिरी प्रकाश कांबळे
📝स्पर्धकांना स्केच पेपर व चित्र दिले जाईल. … पेन्शील, कलर साहित्य व अन्य साहित्य घेऊन येणे.
📙 सहभाग प्रमाणपत्र ; सर्व स्पर्धकांना आकर्षक प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते त्याचं दिवशी दिले जाईल.
विभागातील सर्व विद्यार्थी, युवक व तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
अधिक माहिती साठी Ashoka INDIA YouTube Channel Subscribe करावे.
धम्मसुर्य नागवंशी
राष्ट्रीय प्रचारक
91 916746 4444
Emperor Ashoka National Life Darshan Painting Competition-2023
More Stories
2024-25 साठी परदेशात मास्टर्स आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या अभ्यासासाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था NITCON Ltd संस्थेच्या वतीने मोफत प्रशिक्षण
CET Exam Registration : सीईटी नोंदणीसाठी सोमवारपर्यंत मुदतवाढ ; सीईटीचे संभाव्य वेळापत्रक घोषित