June 17, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

माध्यमिक स्तरावरील पूर्व-व्यावसायिक अभ्यासक्रम व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण

व्यावसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्यातील उद्योगाची गरज, सेवा क्षेत्रातील व्यवसाय समाज यांची गरज भागविण्यासाठी विविध शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था , विविध स्वयंसेवी संस्थाना गुणवत्तापूर्ण प्रशासन व व्यावसाय शिक्षण व प्रशिक्षण विषयक सेवा प्रदान करण्यास वचनबद्ध आहे.

अर्ज प्रक्रिया:

ऑनलाइन अर्ज १५ मे २०२५ पासून सुरू.
अधिकृत संकेतस्थळ: admission.dvet.gov.in
अर्ज भरण्यासाठी वैयक्तिक, शैक्षणिक माहिती आणि आधार क्रमांक आवश्यक.
अर्जाची प्रिंटआउट घ्यावी आणि जवळच्या आय.टी.आय केंद्रावर कागदपत्र पडताळणीसाठी सादर करावी.

महत्त्वाच्या तारखा:

अर्जाची अंतिम तारीख: २६ जून २०२५.
गुणवत्ता यादी: ३० जून २०२५.
पहिल्या फेरीसाठी पर्याय फॉर्म: २६ मे २०२५ पासून.
समुपदेशन प्रक्रिया: जुलै २०२५ पासून.

माहिती पुस्तिका:

प्रवेश नियम आणि प्रक्रिया admission.dvet.gov.in वर उपलब्ध.
MahaITI App डाउनलोड करा (Google Play Store).