परभणी ते चैत्यभूमी धम्मपदीयात्रा आयोजन केल्याबद्दल डॉक्टर सिद्धार्थ हत्तीअंभोरे यांचा सत्कार समारंभ पार पडला
डॉ.आंबेडकर नगर जिंतूर रोड येथे महामाया भिमाई व रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव आणि सत्कार समारंभ उत्साहात पार पडला
परभणी ते चैत्यभूमी दादर थायलंड येथील ११० भंतेजीची ५७० किलोमीटर , देशात पहिल्यांदाच भव्य बौद्घ धम्म पदयात्रा यशस्वी केल्याबद्दल आणि समाजाला भिक्खू संघाची धम्मदेशना ऐकण्याची व त्यांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल डॉ.आंबेडकर नगर येथील समस्त उपासक वर्ग, संघमित्रा महिला मंडळ ,तरुण मित्र मंडळाने अतिशय आनंदमय व उत्साहाच्या वातावरणात विशेष डॉ.सिद्धार्थ हत्तीअंभोरे सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. प्रकाश डाके साहेब, प्रा.डॉ.भिमराव खाडे सर, डॉ.परमेश्वर साळवे , डॉ.संघमित्रा साळवे , डॉ.भिमराव कणकुटे, श्रीधर राव जोगदंड , भगवान जगताप, कपिल बनसोडे संजय आदोडे, मिलिंद बामनिकर इत्यादींची उपस्थिती होती.
समस्त आंबेडकर नगर वासियाचे मनपूर्वक आभार..!
Dr.Siddharth Hattiambore felicitation ceremony at Dr.Ambedkar Nagar Jintur Road
More Stories
महाड विपश्यना केंद्रात 10 दिवसीय अभ्यासक्रमात काही जागा उपलब्ध
धम्मध्वज आणि जनसंवाद यात्रेचे वेळापत्रक Schedule of Dhamma Flag and Jansamvad Yatra
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा