नमोबुद्धाय जयभीम🙏
सलग चौदा दिवस एकही रुपये खर्च न करता अभ्यास पुर्ण व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची भीम जयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे.
भीम जयंती उत्सवाचे नियोजन
पुढील प्रमाणे असेल. 👇
🌺 दिनांक 01-04-2024 : भीमगीते गायन
🌺 दिनांक 02-04-2024 : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील सुखद प्रसंग
🌺 दिनांक 03-04-2024 : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील दु:खद प्रसंग
🌺 दिनांक 04-04-2024 : कविता लिखाण – विषय-बाबा तुम्ही नसता तर…..
🌺 दिनांक 05-04-2024 : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषण
🌺 दिनांक 06-04-2024 : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांचे वाचन 🌺 दिनांक 07-04-2024 : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे – वाचन
🌺 दिनांक 08-04-2024 : कविता वाचन
🌺 दिनांक 09-04-2024 : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रांचे वाचन
🌺 दिनांक 10-04-2024 : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील लिखाण- वाचन
🌺 दिनांक 11-04-2024 : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धोरण
🌺 दिनांक 12-04-2024 : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार
🌺 दिनांक 13/14-04-2024 : भीमगीते गायन
रोज रात्री 9 वाजता सर्व उपासक व उपासिका यांनी सहभागी व्हावे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टडी कोर्स
धम्म मेत्ता परित्राणपाठ गृप
संचालक
रोहिणी जाधव ८४५९१९४९४९
To join the meeting on Google Meet, click this link:
https://meet.google.com/ejz-qdoa-kwy
Or open Meet and enter this code : ejz-qdoa-kwy
More Stories
संविधान जागृती देशाची प्रगती, या अंतर्गत विशेष व्याख्यानमाला
संविधान जनजागर मंच आयोजित…. 3 रे जनजागृती संमेलन
वर्षावास उपोसथ धम्म संस्कार प्रशिक्षण शिबीर 2022