November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (कौशल्य विकास व प्रशिक्षण कार्यक्रम) नोंदणी अर्ज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी नानाविध उपक्रम राबविले जातात.
सन २०२२ च्या मोफत रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधीचा लाभ मिळवण्यासाठी खालील नोंदणी अर्ज अनुसूचित जातीतील १२ वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण उमेदवारांसाठी टाटा मोटर्स मध्ये निम अंतर्गत कमवा व शिका अभियान, रोजगाराची सुवर्ण संधी Tata Motors NEEM,अभीयानाअंतर्गत कामवा व शिका या योजने मार्फत 3 वर्षाचा Manufacturing Diploma उपलब्ध करण्यात आला असून १२८५०/– प्रती महिना विध्यावेतन देण्यात येयील.प्रथम येणाऱ्या १५०० अर्जदारांना प्राधान्य देण्यात येयील.
टाटा मोटर्स मध्ये निम अंतर्गत कमवा व शिका अभियान, रोजगाराची सुवर्ण संधी
नोंदणी अर्ज
अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी

https://barti.in/upload/pdf/1647508813_NTTF.pdf

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था

https://barti.in/notice-board.php