तथागत पारमिता संघ महाराष्ट्र द्वारे आयोजित , बोधिसत्व,विश्वरत्न व सर्व समाजाचे उद्धारकर्ते,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तथागत पारमिता संघ महाराष्ट्र द्वारे 1 एप्रिल पासून प्रवचन मालिका सुरू करीत आहोत,तरी ह्या लींक द्वारे रोज रात्री 8 वाजता होणाऱ्या व्याख्यानाचा सर्वांनी आवश्यक लाभ घ्यावा🌹🙏🌹👇
1/4/2022एप्रिलला रात्री 8 वा.आमंत्रित व्याख्याते –शारदा गजभीये (M A पाली )
विषय–डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची धम्म क्रांति
https://meet.google.com/fcr-zqqp-anc
🌹🙏नमो बुध्दाय,जयभीम🌹🙏
समाजातील सर्व बांधवांना कळविण्यात येते आहे की,ज्या महामानवाने समाजातील सर्व लोकांना मनुस्मृतीच्या विकृत अंधश्रद्धेत फसलेल्या मानसिक परिस्थितीतुन बाहेर काढण्यासाठी अतीपरिश्रम घेऊन आपणांस मुक्त केले.आणि
व बुद्ध,धम्म व संघ रत्न आपल्या सर्वांच्या झोळीत टाकून समाजातील लोकांवर खूप मोठी अनुकंपा करून धम्माची अमृत वर्षाव केली आहे.🎊🌹🎊
आणि आपले हक्क,अधिकार काय आहे हे संविधनात लिहुन ठेवले,त्या काळात बाबासाहेबांना किती यातना सहन कराव्या लागल्या असतील
ह्याचा विचार सर्वांनी करावा.
,आणि बाबासाहेबांनी आपल्यावर केलेल्या अनंत उपकाराची,ऋणाची जाणीव ठेवावी,आणी तळागाळातील सर्व लोकांना त्यांनी केलेले अनेक क्षेत्रातील कार्य,विचार, लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या संघाचे
धम्म सेवक डॉ संघ प्रकाश दुड्डे सर यांच्या मोलाच्या मैत्रीपुर्ण सहकार्याने आपण ही मालिका सुरू करीत आहोत, तरी सर्व जाती धर्मातील लोकांनी आवश्यक ह्याचा लाभ घ्यावा इतरांनाही थोर अभ्यासु विचारवंतांचे संभाषण ऐकण्यासाठी आवर्जून सांगावे🙏 अशाप्रकारे सर्वांनी बाबासाहेबांच्या जयंती निमित्त असे उपक्रम राबवून त्यांच्या कार्याची परिश्रमाची त्यागाची,बलिदानाची,आणि समाजाच्या भल्यासाठी त्यांनी केलेले समर्पणाची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याचा नेहमी प्रयत्न करावा,आणि हाच एकमेव संकल्प,उद्देश ठेवून आपण बाबासाहेबांची जयंती अशाप्रकारे साजरी करीत असतो,आणि हीच आमची खर्या अर्थाने बाबासाहेबांची जयंती असे आम्ही मानतो,व समजतो🎊🌹🎊🎂🙏🎊🎂🎊🌹🎊🌹
🙏🌹धन्यवाद🌹🙏
तथागत पारमिता संघ महाराष्ट्र
धम्म सेवक,सेविका
प्रणाली बागडे(आयोजक)
7208304712
डॉ. संघ प्रकाश दुड्डे सर( आयोजक)
उमा बागुल ताई ( सुत्रसंचालन)
अर्चना गजभीये(होस्ट)
🎊🌹🎊🌹🎊🌹
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी कोर्स, धम्म मेत्ता परित्राणपाठ गृप यांच्या वतीने ऑनलाईन १३३ वी भीम जयंती उत्सव
संविधान जागृती देशाची प्रगती, या अंतर्गत विशेष व्याख्यानमाला
संविधान जनजागर मंच आयोजित…. 3 रे जनजागृती संमेलन