— Buddhist Bharat परिवाराचे सादर आवाहन —
बुद्ध आणि त्यांच्या पवित्र धम्माचा प्रकाश भारतभर पोहोचवण्याचे कार्य Buddhist Bharat च्या माध्यमातून अखंडपणे सुरू आहे. ही केवळ वेबसाईट नव्हे, तर एक चळवळ आहे…
बौद्ध जनतेचा स्वाभिमान जागवणारी, संस्कार देणारी आणि समतेचा ध्वज उंचावत ठेवणारी!
🌐 आम्ही काय करत आहोत?
🔹 buddhistbharat.com (हिंदी) आणि buddhistbharat.in (मराठी) द्वारे समाजहिताची माहिती मोफत देत आहोत.
🔹 दररोज हजारो लोकांना WhatsApp वर बौद्ध विचार, इतिहास, प्रेरणादायी संदेश व संविधानाचे ज्ञान मोफत पोहोचवले जाते.
🔹 भंते आर्यनाग यांच्या पवित्र अस्थींचे जतन करून, त्यांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प.
🔹 वर्षावास उपक्रम, धम्म मित्र अभियान, संविधान जागरूकता अभियान, विद्यार्थ्यांसाठी UPSC/MPSC मार्गदर्शन आणि शैक्षणिक सहकार्य योजना चालू आहेत.
🔹 धम्म प्रचारासाठी व्हिडीओ, लेख, पोस्टर, स्पर्धा, अभियान, ऑनलाईन कार्यक्रम, आणि काव्यमंच या साऱ्यांची निर्मिती.
💠 तुमच्या सहकार्याची आवश्यकता का ?
हे सर्व कार्य विनामूल्य असून, त्यासाठी वेळ, साधने व आर्थिक पाठबळ लागते.
जर तुम्ही 500 ₹ किंवा त्याहून अधिक सहकार्य केले, तर:
🎉 आपल्या वाढदिवस, विवाह, कार्यानिमित्त शुभेच्छा पोस्ट buddhistbharat..in वर मोफत प्रसिद्ध केल्या जातील.
📢 तुमच्या धम्म संबंधित उपक्रमांचे प्रसिद्धी लेख, बॅनर किंवा पोस्टर देखील आम्ही मोफत प्रसिद्ध करू.
🌟 तसेच आपले नाव ‘धम्म सहयोगी’ म्हणून BuddhistBharat.in या वेबसाईटवर विशेष सन्मानाने प्रसिद्ध केले जाईल.
💳 सहकार्य करण्यासाठी:
UPI ID: 9404343001@indie
Account Number :
189404343001
Ifsc Code:
INDB0000001
संपर्क: 7588001122
🌼 बुद्ध धम्म प्रचार प्रसार करिता योगदान दया, धम्मदान करा …
🪷 तुमचं एक थोडंसं सहकार्य, हजारो लोकांपर्यंत धम्म पोहोचवू शकतं!
🪷 चला, आपणही या कार्याचा भाग व्हा — आणि धम्माचा दीप घराघरात उजळवा.
🙏 आजच सहभागी व्हा. धम्मासाठी योगदान द्या. आणि तुमच्या नावाने समाजात दिवा प्रज्वलित करा.
—
📜 सूचना:
सहयोग रक्कम पाठवल्यानंतर कृपया आपले नाव, शहर आणि संपर्क क्रमांक आम्हाला WhatsApp (7588001122) वर पाठवा, जेणेकरून तुमचे नाव आम्ही धम्म सहयोगी यादीत प्रकाशित करू शकू.
—
#धम्मसेवा #BuddhistBharat #बुद्धविचार #धम्मदान #संविधानजागरूकता #बौद्धएकता #DonateForDhamma
More Stories
दलाई लामा यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १३ जुलै रोजी नवी दिल्लीत जागतिक बौद्ध परिषद होणार आहे.
पांगी फोरमने पंतप्रधान जन विकास कार्यक्रमांतर्गत बौद्ध गावांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.
बुद्ध आणि योग दिनाचे महत्त्व 🧘♀️