November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

☸️ धम्मपद अट्ठकथा ☸️ व्याख्यान क्र. : ५

यमकवग्ग : गाथा क्र. ११ व १२
सारिपुत्तत्थेर वत्थु

मार्गदर्शक:- आयु. वैशाली गायधनी, (अमेरीका),
(पालि साहित्य व बाैद्ध धम्माचे अभ्यासक)

शनिवार दि.३१ जुलै २०२१
सायं. ६ ते ८ वा. स्थळ:- google meet
लिंक १
https://meet.google.com/gbe-bneq-sxr
( लिंंक-१ फुल झाली असल्यास लिंक-२चा वापर करावा )

लिंक २
https://meet.google.com/ccn-uhsd-vjq

संपुर्ण विश्वातील सर्वश्रेष्ठ अशा त्रिपिटकातिल अद्वितिय असा जगातल्या अनेक भाषांत भाषांतरीत झालेेला एकमेव धम्मपद हा ग्रंथ अट्ठकथांच्या सहाय्याने, प्रत्येक शनिवारी संध्या ६ ते ८ या वेळेत त्रिपिटकाच्या अभ्यासकांच्या माध्यमातुन online पद्धतीने जन-मानसांत पाेहाेचविण्याचा हा एक प्रयत्न.
या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आपला श्रद्धापुर्वक सहभाग असावा हि सविनय अपेक्षा.
🌹🌹🌹🌹🌹

☸️आपले विनित☸️
🔥धम्मसाकच्छा समुह🔥

Follow this link to join our धम्म साकच्छा-३ WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/JVeVDLKEiUC6hBfmbd02lZ