यमकवग्ग : गाथा क्र. ७, ८, ९ व १० महाकालथेर वत्थु देवदत्त वत्थु
मार्गदर्शक:- आयु. राजेेंद्र साळुंखे सर
शनिवार दि.२४ जुलै २०२१
सायं. ६ ते ८ वा. स्थळ:-google meet
लिंक १
https://meet.google.com/gbe-bneq-sxr
(लिंंक-१ फुल झाली असल्यास लिंक-२चा वापर करावा)
लिंक २
https://meet.google.com/ccn-uhsd-vjq
विश्वातील सर्वश्रेष्ठ त्रिपिटकातिल अद्वितिय असा धम्मपद हा ग्रंथ अट्ठकथांच्या सहाय्याने, प्रत्येक शनिवारी संध्या ६ ते ८ या वेळेत त्रिपिटक अभ्यासकांच्या माध्यमातुन जन-मानसांत पाेहाेचविण्याचा हा एक प्रयत्न.
या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आपला श्रद्धापुर्वक सहभाग असावा हि सविनय अपेक्षा.
🌹🌹🌹🌹🌹
टिप :- प्रवेश फक्त पहिल्या २०० श्राेत्यांनाच असल्यामुळे वेळेवर उपस्थित राहुया
🌹🌹🌹🌹🌹
☸️ आपले विनित ☸️
🔥 धम्मसाकच्छा समुह 🔥
Follow this link to join our धम्म साकच्छा-३ WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/JVeVDLKEiUC6hBfmbd02lZ
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी कोर्स, धम्म मेत्ता परित्राणपाठ गृप यांच्या वतीने ऑनलाईन १३३ वी भीम जयंती उत्सव
संविधान जागृती देशाची प्रगती, या अंतर्गत विशेष व्याख्यानमाला
संविधान जनजागर मंच आयोजित…. 3 रे जनजागृती संमेलन