अप्पमादवग्ग : गाथा क्र.२१, २२ व २३
सामावतीवत्थु
(इतिहासातील एक प्रसिद्ध व्यक्तीरेखा)
मार्गदर्शक:- दयानंद मिसाळकर सर,
(पालि साहित्य व बाैद्ध धम्माचे अभ्यासक)
शनिवार दि. ४ सप्टेंबर २०२१
सायं. ६:ते ८ वा.
स्थळ :- google meet लिंक –
https://meet.google.com/mrk-orbd-mbs
संपुर्ण विश्वातील सर्वश्रेष्ठ अशा त्रिपिटकातिल अद्वितिय असा जगातल्या अनेक भाषांत भाषांतरीत झालेेला एकमेव धम्मपद हा ग्रंथ अट्ठकथांच्या सहाय्याने, प्रत्येक शनिवारी संध्या ६ ते ८ या वेळेत त्रिपिटकाच्या अभ्यासकांच्या माध्यमातुन online पद्धतीने जन-मानसांत पाेहाेचविण्याचा हा एक प्रयत्न. आपणही या कार्यात सहभागी हाेऊन लाभान्वित व्हावे, हि अपेक्षा.
. 🌹आपले विनित🌹
🌹धम्मसाकच्छा समुह मुंबई🌹
. ==============
धम्म साकच्छा समुहाचे सभासद हाेण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करुन Join Groupवर क्लिक करुन आपणही या धम्म प्रवासातील एक धम्मयात्री हाेऊ शकता.
https://chat.whatsapp.com/DtcZj3Bw3IaICEknl8zYqA
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी कोर्स, धम्म मेत्ता परित्राणपाठ गृप यांच्या वतीने ऑनलाईन १३३ वी भीम जयंती उत्सव
संविधान जागृती देशाची प्रगती, या अंतर्गत विशेष व्याख्यानमाला
संविधान जनजागर मंच आयोजित…. 3 रे जनजागृती संमेलन