धम्मपद अट्ठकथा
उद्घाटक – पुज्य भदन्त संघकिर्ती महाथेराे
मालिका -प्रारंभ, शनिवार दि.३ जुलै२०२१ , सायं. ६ ते ७-३० या वेळेत
यमकवग्गाे
गाथा क्र. १ व २
मार्गदर्शक:- आयु. दयानंद मिसाळकर सर(पाली व बौद्ध साहित्याचे अभ्यासक)
स्थळ:- Google Meet link
https://meet.google.com/gbe-bneq-sxr
संपुर्ण विश्वातील सर्वश्रेष्ठ अशा त्रिपिटकातिल अद्वितिय असा जगातल्या अनेक भाषांत भाषांतरीत झालेेला एकमेव धम्मपद हा ग्रंथ अट्ठकथांच्या सहाय्याने, प्रत्येक शनिवारी संध्या ६ ते ७:३० या वेळेत त्रिपिटकाच्या अभ्यासकांच्या माध्यमातुन ऑनलाइन पद्धतीने जन-मानसांत पाेहाेचविण्याचा प्रयत्न करीत आहाेत.
आपला सर्वाचा सहपरिवार श्रद्धापूर्वक या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी सहभाग असावा हि सविनय अपेक्षा.
कालेन धम्मसाकच्छा एतं मंगलं उत्तमं।
( वेळोवेळी धम्माची चर्चा करणे हे उत्तम मंगल आहे )
कालेन धम्मसवणं एतं मंगलं उत्तमं।
( वेळोवेळी धम्माचे श्रवण करणे उत्तम मंगल आहे )
☸️आपले विनित☸️
🔥धम्मसाकच्छा समुह🔥
Follow this link to join our धम्म साकच्छा-२ WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/BHWIjTzgta9FzNMwL3siXs
More Stories
महामहामानव विचार प्रबोधन मंच आयोजित ३० मार्च २०२५ ऑनलाइन ४१ वे प्रबोधन संमेलन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी कोर्स, धम्म मेत्ता परित्राणपाठ गृप यांच्या वतीने ऑनलाईन १३३ वी भीम जयंती उत्सव
संविधान जागृती देशाची प्रगती, या अंतर्गत विशेष व्याख्यानमाला