June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

धम्मपद अट्ठकथा

धम्मपद अट्ठकथा

मालिका -प्रारंभ
शनिवार दि.३ जुलै२०२१
सायं. ६ ते ७-३० या वेळेत
उद्घाटक – पुज्य भदन्त संघकिर्ती महाथेराे

यमकवग्गाे
गाथा क्र. १ व २
मार्गदर्शक:-आयु. दयानंद मिसाळकर सर(पाली व बौद्ध साहित्याचे अभ्यासक)

संपुर्ण विश्वातील सर्वश्रेष्ठ अशा त्रिपिटकातिल अद्वितिय असा धम्मपद हा ग्रंथ अट्ठकथाच्या सहाय्याने जन-मानसापर्यंत दिर्घकालिक मालिकेच्या रुपाने त्रिपिटकाच्या अभ्यासकांच्या माध्यमातुन online पाेहाेचविण्याचा प्रयत्न करीत आहाेत.

स्थळ:- Google Meet लिंक  https://meet.google.com/gbe-bneq-sxr

आपला सर्वाचा सहपरिवार श्रद्धापूर्वक या धम्म मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी सहभाग असावा हि सविनय अपेक्षा

कालेन धम्मसाकच्छा एतं मंगलं उत्तमं।
(वेळोवेळी धम्माची चर्चा करणे हे उत्तम मंगल आहे)
कालेन धम्मसवणं एतं मंगलं उत्तमं।
(वेळोवेळी धम्माचे श्रवण करणे उत्तम मंगल आहे)
🌷तथागत सम्यक सम्बुद्ध🌷

☸️आपले विनित☸️
🔥धम्मसाकच्छा समुह🔥