November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

धम्म संस्कार वर्ग १२ वा

त्रिरश्मी बुध्द लेणी भिक्खू/भिक्खूनी संघ,नासिक
=====================
आयोजित

आॅनलाईन धम्म संस्कार वर्ग
***********

( वय वर्षे १० पासून पुढे….)

धम्म संस्कार वर्ग १२ वा

🔹प्रशिक्षक🔹
पुज्य भंते अश्वजित (थेरो)
(औरंगाबाद)
9673292297 /8379920863

🔸 रविवार, दिनांक १२ सप्टेंबर २०२१
हजर राहण्याची वेळ: १२वाजून ४५ मिनिटे

🔸 धम्म संस्कार वर्गप्रारंभ:🔸
दुपारी १३: ०० वाजता
*********

धम्म संस्कार वर्ग सहभागासाठी खालील गूगल मिटचे लिंकला जॉइन व्हावे.

🔸 धम्म संस्कार वर्ग🔸

🔹 ठिकाण🔹
त्रिशरण बुध्द विहार,
*********
उत्तमनगर, नासिक

आॅनलाईन धम्म संस्कार वर्ग

धम्म संस्कार वर्ग (उत्तमनगर)
Sunday, Sep 12 • 13:00 – 14:00
Google Meet joining info
Video call link: https://meet.google.com/oks-ekig-okt

======================
🔹महत्त्वपूर्ण सूचना :🔹
**********

🔹दिलेल्या वेळेच्या १५ मिनिटे आधी पांढरे शुभ्र पोशाखात उपस्थित राहावे.

🔹 धम्म संस्कार वर्गाची वेळ आणि शिस्तपालन करणे बंधनकारक आहे.

🔹 कोरोना काळात शिस्तपालन न करणा-या विद्यार्थ्यास रिमुव्ह (काढणेत) करणेत येईल.

🔹सदर धम्म संस्कार वर्गाची लिंक आपण फेसबुक अथवा You tube ला जोडतो, त्यामुळे कसल्याही प्रकारचा गोंधळ किंवा अशोभनीय वर्तन वर्ग चालू असताना करू नये.

🔹सहभागी झाल्यावर वर्गात कसल्याही प्रकारचा खंड येऊ नये म्हणून आपला व्हिडिओ आणि आवाज Mute (बंद) करणे किंवा शांतता बाळगणे बंधनकारक आहे.

🔹 कार्यक्रम १ तासा पुरताच मर्यादित आहे, त्यामुळे दिलेल्या वेळेत उपस्थित राहणे अत्यावश्यक आहे.

🔹महत्त्वाचे: दिलेल्या विषयाला न्याय मिळावा तथा तुम्हाला धम्माचे अधिक गूढ ज्ञान प्राप्त व्हावे, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, तरी आपले सहकार्य नेहमीच अपेक्षित आहे…!

धम्माचे आचरण करा…!

सुरक्षित रहा, स्वतःची व परिवाराची काळजी घ्या…!

आयोजक: भिक्षु वर्षावास उपासक उपासिका कमिटी, नासिक

संपर्कासाठी:-
=================
मिलिंद बनसोडे (बौध्दाचार्य)
09960320063
देविदास गायकवाड
09922945503
अंकित दोंदे,अंबड
09175151111
नितिन पिंपळीसकर
09762286371