February 24, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

धम्म साकच्छा समूह – मुंबई

नमो तस्स भगवतो अरहतो साम्मासम्बुद्धस्स

सविनय जयभीम..
आपणास कळविण्यात येते आहे की, आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमे पर्यंत
धम्म साकच्छा समूह” – मुंबई यांच्या वतीने पुजनिय भिक्खू – भिक्खुणी संघ, साधक साधिका, धम्म प्रचारक आणि पाली साहित्याचे सखोल अभ्यासक या मान्यवरांच्या माध्यमातून धम्म जाणून घेण्याचा संकल्प करत आहोत .आपण देखील आमच्या सोबत या धम्म प्रबाेधनाच्या उपक्रमात सहभागी व्हाल अशी प्रामाणिक अपेक्षा !

प्रमुख उपस्थिती :-
पूज्य. भिक्खुणी आर्या बुद्धकन्या थेरी ( एम. ए. पाली )

मार्गदर्शक :-
आयु. राजेंद्र साळूंखे सर
(आदर्श धम्म सेवक आणि बौध्द धम्म प्रचारक)

कार्यक्रमाची रूपरेषा :-
शनिवार दि. २४-०७-२१
सकाळी :- ७:३० ते ८:००
उपोसथ अष्टशील आणि पंचशील ग्रहण

सकाळी :- ११:०० ते १२:००
पूज्य. भिक्खुणी आर्या बुध्दकन्या यांना भोजन दान आणि पूजा वंदना

सायंकाळी :- ६:०० ते ८:००
धम्मपद अट्ठकथा (गाथा आणि कथा)

स्थळ :- लिंक १:-
https://meet.google.com/gbe-bneq-sxr
(लिंक १ फुल झाली असल्यास लिंक २ चा वापर करावा.)
लिंक २:-
https://meet.google.com/ccn-uhsd-vjq

संपर्क :-
चंद्रहास तांबे -9869869792
मंगेश मुणगेकर – 9920644145
गौतम जाधव -8108700938
राहुल गायकवाड- 9820339613
युगांत कातखडे-9833846191
राजेंद्र जाधव–9702007035

आयोजक :-
धम्म साकच्छा समूह – मुंबई