मार्गदर्शन ज्ञानज्योति महाथेरो , नेतृत्व भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वाखाली महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा प्रत्येक घराघरात बुद्ध धम्म पोहचवण्याचे कार्य करणे आहे, धम्म ध्वज यात्रा एक आंदोलन नाही बुद्ध धम्माचा इतिहास पुनर्र जागृत करणे आहे सदर धम्म ध्वज यात्रेचे आयोजन बुद्धिस्ट समन्वय संघ BSS महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे.
धम्म ध्वज यात्रा मार्ग पहिला टप्पा 17 ऑगस्ट 2025 दीक्षाभूमी ते चैत्यभूमी धम्म ध्वज यात्रेचे समारंभ
17 ऑगस्ट 2025 दीक्षाभूमी येथून सकाळी 9 वाजता धम्म ध्वज यात्रेला सुरुवात होईल.
1. दिनांक 17/08/2025 दिक्षाभूमी वरुन आर्वी येथे दुपारी 2 वा. सभा, अमरावती कडे प्रस्थान व अमवरावती मध्ये सायं. सभा व मुक्काम
2. दिनांक 18/08/2025 सकाळी 11 वा. कारंजा लाड येथे सभा व भोजनदान, मंरुळपीर येथे सायं. 5 वा सभा आणि वाशिम ला मुक्काम
3. दिनांक 19/08/2025 वाशिम येथे सकाळी सभा व पगोडा चिंचोली मुक्काम
4. दिनांक 20/08/2025 बार्शी टाकळी मार्गे अकोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहु. उत्कर्ष प्रतिष्ठान येथे सभा तसेच रात्री अशोक वाटीका अकोला येथे सभा व नंतर अकोला येथे मुक्काम.
5. दिनांक 21/08/2025 शेगाव सकाळी 11 वाजता सभा बुलढाणा रात्री येथे मुक्काम
6. दिनांक 22/08/2025 बुलढाणा येथे दुपारी सभा व मुक्काम
7. दिनांक 23/08/2025 जालना रात्री सभा व मुक्काम
8. दिनांक 24/08/2025 संभाजीनगर येथे दुपारी सभा व मुक्काम (2 दिवस 24 व 25 ऑगस्ट )
9. दिनांक 26/08/2025 जळगाव येथे सभा व भुसावळ येथे मुक्काम बुलढाणा
10 दिनांक 27/08/2025 धुळे सकाळी 11 वाजता सभा, सायंकाळी 7 वा. मालेगाव येथे सभा व मुक्काम
11. दिनांक 28/08/2025 नाशिक दुपारी सभा व मुक्काम
12. दिनांक 29/08/2025 कल्याण येथे दुपारी सभा व ठाणे येथे मुक्काम
13 दिनांक 30/08/2025 डोंबिवली दुपारी सभा व ठाणे येथे मुक्काम
14. दिनांक 31/08/2025 ठाणे येथे दुपारी सभा
15. दिनांक 01/09/2025 मुंबई चेंबुर येथे सभा व घाटकोपर येथे सभा
16. दिनांक 02/09/2025 दादर येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिधातुला वंदन करुन पहिला टप्पा समाप्त करण्यात येईल.
धम्म ध्वज यात्रा मार्ग दुसरा टप्पा 03 सप्टेंबर 2025 चैत्यभुमी मुंबईवरुन धम्मध्वज यात्रा प्रस्थान
(मार्ग- नवी मुंबई, पनवेल, कर्जत, खोपोली, लोणावळा, तळेगाव येथे दुपारी 3 वा. सभा, पिंपरी चिंचवड ला सायं. 7 बा. सभा व मुक्काम. )
1. दिनांक 04/09/2025 पूणे भीमा कोरेगाव सलामी त्यानंतर पूणे सभा व पुर्ण मुक्काम
2. दिनांक 05/09/2025 सातारा सभा व सातारा मुक्काम
3. दिनांक 06/09/2025 कोल्हापूर सभा व सांगली सभा व मुक्काम
4. दिनांक 07/09/2025 पंढरपूर सभा व सोलापूर सभा व मुक्काम
5. दिनांक 08/09/2025 बार्शी सभा व धाराशिव सभा व धाराशिव येथे मुक्काम
6. दिनांक 09/09/2025 बीड सभा व बीड मुक्काम
7. दिनांक 10/09/2025 अंबेजोगाई सभा, लातूर सभा व लातूर मुक्काम
8. दिनांक 11/09/2025 नांदेड सभा व मुक्काम
9. दिनांक 12/09/2025 परभणी येथे सभा व मुक्काम
10 दिनांक 13/09/2025 हिंगोली येथे सभा व मुक्काम
11. दिनांक 14/09/2025 पुसद येथे सभा व मुक्काम
12. दिनांक 15/09/2025 मुळावा येथे सभा व मुक्काम तसेच भंतेजींकडे मुक्काम
13 दिनांक 16/09/2025 दिग्रस दुपारी 12 वा. सभा व भोजनदान दारव्हा, यवतमाळ येथे सायं. सभा व मुक्काम
14. दिनांक 17/09/2025 वर्धा येथे सभा व मुक्काम
15. दिनांक 18/09/2025 हिंगणघाट, भद्रावती व्हाया चंद्रपूर येथे सायं. सभा व मुक्काम
16. दिनांक 19/09/2025 गडचिरोली येथे सभा व मुक्काम
17. दिनांक 20/09/2025 वडसा मार्गे अर्जुनी मोरगांव भंडारा येथे सभा व मुक्काम
18. दिनांक 21/09/2025 गोंदिया येथे सभा व मुक्काम
19. दिनांक 22/09/2025 बालाघाट येथे सभा व मुक्काम
20. दिनांक 23/09/2025 शिवनी व्हाया छिंदवाडा येथे सभा व मुक्काम
21. दिनांक 24/09/2025 सौंसर, मध्य प्रदेश येथे सभा व धम्म ध्वज यात्रेचे समापन
सुचना: 1) सर्व उपासक व उपासिकांनी धम्म ध्वज यात्रेत पांढरे वस्त्र परिधान करून हातात पंचशिल ध्वज घेऊन सहभागी व्हावे.
2) जे उपासक/उपासिका वाहनांनी यात्रेत सहभागी होतील त्यांनी वाहनांवर पंचशिल ध्वज लावावे.
More Stories
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा
आषाढ पौर्णिमा ( गुरुपौर्णिमा ) नागसेन बुद्ध विहार
OKUTTAR LOKUTTARA MAHAVIHAR लोकुत्तर महाविहार येथे एक दिवसीय विपस्सना शिबिराचे आयोजन…