धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट आणि Live संवाद आयोजित
स्वतः च्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती, मानसिक एकाग्रता स्वतः ची सकारात्मक दृष्टी वाढवण्यासाठी
आणि स्वतः व स्वतः च्या शरीर सदृढ बनावं यासाठी थोडा वेळ काढण्याची सवय लागावी या भूमिकेतून
————————————————————————————————————–
दुसरा ऑनलाईन मेडिटेशन कोर्स आयोजित केला आहे
या कोर्समध्ये पुढील प्रमुख मान्यवर मार्गदर्शक करणार आहेत.
मा. अमित मेधावी
प्रा. करुणा मिणचेकर
आणि आणखी काही मार्गदर्शक
—————————————————————————————————————-
नियम व अटी
1. कोर्स कालावधी: 01 जुलै ते 2021 ते 05 जुलै 2021.
(सलग पाच दिवस)
2. ऑनलाईन कोर्स : Google Meet ॲपवर रोज सकाळी 7 ते 8.
(सर्वांनी पाच मिनिटे अगोदर जॉईन व्हावे)
3. प्रवेश : मर्यादित
4. प्रवेश शुल्क : फक्त 500/- रुपये.
(टीप: कोर्स पूर्ण झाल्यावर सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्र व 500 रुपयांची पुस्तके घरपोच पाठवली जातील)
5. प्रवेश शुल्क भरण्यासाठी
फोन पे/गुगल पे नंबर :
9822472109
( Nirmiti Anil )
6. प्रवेश घेण्याची अंतिम तारीख: 30 जून 2021
7. प्रवेश शुल्क भरल्यावर आपले
संपूर्ण नाव पत्ता
9822472109
9890554340
या दोन्ही व्हाट्सएपच्या नंबरवर पाठवावा.
अधिक माहितीसाठी संपर्क
धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट Live संवाद
मुख्य आयोजक
डॉ. दयानंद ठाणेकर 08788103877
सह आयोजक
अनिल म्हमाने 09822472109
प्रा. शोभा चाळके-म्हमाने 07447476667
सुरेश केसरकर 09823949559
आदित्य सभागृह 873, क/2, सी वॉर्ड, सिध्दीश्री प्लाझा, उमा टॉकीज चौकाजवळ, सिद्धिविनायक मंदिरासमोर, राजाराम रोड, कोल्हापूर-416002
—————————————————————————————————————————-
ऑनलाईन मेडिटेशन कोर्स
उद्घाटन समारंभ
प्रमुख पाहुणे
मा. प्रविण मस्के
(प्रसिध्द पत्रकार, दैनिक पुढारी)
मा. सुरेश केसरकर
(ज्येष्ठ कामगार नेते)
1 जुलै 2021 ची लिंक कृपया पुढील लिंकवर जॉईन व्हावे.
धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट आणि Live संवाद आयोजित Online Meditation Course ऑनलाईन मेडिटेशन कोर्स
दि. 1 जुलै ते 5 जुलै 2021 सलग पाच दिवस रोज सकाळी 7 ते 8 सुरू असून
मा. अमित मेधावी
प्रा. करुणा मिणचेकर
यांच्यासह आणखी काही मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. आपणही वेळेवर जॉईन व्हावे ही विनंती.
—————————————-
दि. 1 जुलै 2021 सकाळी 7 ते 8 ची
लिंक https://meet.google.com/nup-vgzv-vtm
—————————————-
सर्वांनी 5 मिनिटे अगोदरच जॉईन व्हावे! 7 वाजून 5 मिनिटांनी लिंक बंद केली जाईल.
—————————————-
समन्वयक :
अनिल म्हमाने
प्रा. शोभा चाळके
डॉ. दयानंद ठाणेकर
संपर्क 9822472109
More Stories
महामहामानव विचार प्रबोधन मंच आयोजित ३० मार्च २०२५ ऑनलाइन ४१ वे प्रबोधन संमेलन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी कोर्स, धम्म मेत्ता परित्राणपाठ गृप यांच्या वतीने ऑनलाईन १३३ वी भीम जयंती उत्सव
संविधान जागृती देशाची प्रगती, या अंतर्गत विशेष व्याख्यानमाला