१ डिसेंबर • जागतिक एड्स दिन |
२ डिसेंबर • १९५६ दिल्ली येथील अशोक विहारमध्ये दलाई लामांच्या सन्मानार्थ झालेल्या समारंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित |
३ डिसेंबर • १९३३ यवतमाळ तालुका अस्पृश्य परिषद. |
४ डिसेंबर • नौदल दिन |
५ डिसेंबर • १९५६ ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाचे लिखाण पूर्ण |
६ डिसेंबर • डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन |
७ डिसेंबर • १९५६- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अत्यंविधीप्रसंगी २५ लाख अनुयायांनी मुंबई येथे बौद्धधम्माची दीक्षा घेतली |
८ डिसेंबर • १९३५ मुंबई येथील फोरास रोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतरासंबंधी भाषण. |
९ डिसेंबर • १९३३ लंडनहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जनतेसाठी पत्र. |
१० डिसेंबर • मानव हक्क दिन |
११ डिसेंबर • १९५५ रिपब्लिकन पक्ष घटना मसुद्यासंदर्भात नाशिक येथे कार्यकारी समितीसह बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण. |
१२ डिसेंबर • १९१२ सुर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर जयंती |
१३ डिसेंबर • बुद्ध धम्म परिषद जयसिंगपूर |
१४ डिसेंबर • १८९४ सातारा जिल्ह्यातील महार सैनिक व अधिकारी यांनी लष्कर भरतीबाबत मुंबईच्या गव्हर्नर यांना अर्ज पाठविला. |
१५ डिसेंबर • १९२५ रॉयल कमिशन पुढे भारतीय चलनासंबंधी साक्ष. |
१६ डिसेंबर • १९३४ बारी (अलिबाग) येथे कुलाबा जिल्हा शेतकरी परिषद, |
१७ डिसेंबर • निवृत्त हक्क दिन |
१८ डिसेंबर • १९३० पहिल्या गोलमेज परिषदेपुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण. |
१९ डिसेंबर • १९३४ ब्रिटिश लोकसभेत भारतीय राज्य घटनेत विधेयक विचारासाठी मांडण्यात आले. |
२० डिसेंबर • १९४१ ह्या दिवसापासून स्वतः डॉ. बाबासाहेब आंबडेकर सप्रेम जयभीम लिहू लागले. |
२१ डिसेंबर • १९५५ औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात डॉ. आंबेडकरांचे भाषण |
२२ डिसेंबर • १९३६ चांदा येथे जाहिर सभा. |
२३ डिसेंबर • १९५५ थॉटस् ऑन लिंग्विस्टिक प्रबंधाचे पुस्तक रुपाने प्रकाशन. |
२४ डिसेंबर • भारतीय ग्राहक दिन |
२५ डिसेंबर • भारतीय महिला मुक्ती दिन. |
२६ डिसेंबर • १९२७ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली
|
२७ डिसेंबर • १९२७ महाड येथील चांभारवाड्यात जाहिर सभेत भीमराव आंबेडकरांचे भाषण |
२८ डिसेंबर • १९३१ दुसऱ्या गोलमेज परिषदेहून गांधीजी मुंबईच्या धक्क्यावर उतरताच काळया निशाणाची निदर्शने झाली. |
२९ डिसेंबर • १९७१ कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मृतिदिन. |
३० डिसेंबर • १९२७ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे औरंगाबाद जिल्हा अस्पृश्यांच्या सभेत अध्यक्षीय भाषण. |
३१ डिसेंबर • १९३१- रत्नागिरी जिल्हा बहिष्कृत परिषदेचे तिसरे अधिवेशन चिपळूण |
More Stories