November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

त्रिरश्मी बुद्धलेणी भिक्खू भिक्खूणी संघ ऑनलाईन वर्षावास,नाशिक

आज दिनांक 23 ऑगस्ट 2021(सोमवार)
🌹🌹🌹🌹🌹🌹
वर्षावासाचा मंगलमय 31 वा दिवस

सुखो बुद्धानमुप्पादो,
सुखा सधम्मदेसना!
सुखा संघस्स सामग्गी,
समग्गानं तपो सुखो !!

सुखद बुद्धाचा जन्म
सुखकर सद्धम्मोपदेश
सुखकर संघ एकता
सुखद समूहतपस्या
(धम्मपद,बुध्दवग्गो,14-194)
🌷🌷🌷🌷🌷🌷
🙏नमो बुद्धाय जयभिम🙏
श्रद्धावान उपासक उपासिका यांना सूचित करण्यात येते,भिक्खु/भिक्खूणी संघाच्या वर्षावासाला आषाढ पौर्णिमेला त्रिरश्मी बुध्दलेणी येथे प्रारंभ झाला असून त्याचा सांगता समारोह आश्विन पौर्णिमेला होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व दैनंदिन,साप्ताहिक,अष्टमी, अमावस्या, पौर्णिमेचे विशेष धम्मदेसनेचे कार्यक्रम, प्रवचने, बुद्धवंदना, सूत्रपठन,बोधिसत्व डॉ. बाबासाहेब अंबेडकर लिखित पवित्र बौध्द धम्म ग्रंथ बुध्द आणि धम्म ग्रंथ वाचन,धम्मसंस्कार वर्ग आदी.कार्यक्रम ऑनलाइन होतील.कृपया याची सर्वानी नोंद घ्यावी.
🙏🙏🙏🙏🙏
विशेष उपस्थिती व मार्गदर्शन
पुज्य भन्ते यु नागधम्मो
(महास्थविर)

पुज्य भन्ते अश्वजित(थेरो)
औरंगबाद यांचा 11 वा वर्षावास
(प्रशिक्षक-धम्म संस्कार वर्ग व दै.सम्राट चे स्तंभलेखक)

पुज्य भन्ते धम्मरक्खीत

📕आजच्या दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा📕

वेळ-दररोज पहाटे 5.00 ते 6 Am* पर्यन्त
1 तासाचे विपश्यना ग्रुप सिटिंग सामुहिक ध्यानसाधना
(meditation)*
(केवळ जुन्या विपश्यना साधकांसाठी)

( पाच मिनिटे आधी जॉईन व्हावे. यावेळेत आपला माईक व व्हिडिओ बंद ठेवावा)
——————–
सहभागी होण्यासाठी गूगलमिट लिंकद्वारे जॉइन व्हा
👇👇👇👇👇
Join Meeting everyday at 5.00 to 6.00 AM on this link.

http://meet.google.com/mxv-ipdo-nhh
———————-

त्रिसरण पंचशिल धम्मदेशना
( ⏰वेळ-सकाळी 9.ते 9.30 पर्यंत)
ठिकाण-बुध्दस्मारक परिसर, त्रिरश्मी बुध्दलेणी

भिक्खु संघाला भोजनदेणारे आजचे श्रद्धावान भोजनदान दाते👨‍👩‍👦
उपासक व परिवार
निर्मलाताई कृष्णा बागूल आणि परिवार

भोजनाचे ठिकाण-
पाथर्डीफाटा ,नाशिक
⏰वेळ-11 ते 12

ऑनलाइन धम्मसंस्कार वर्ग
वेळ दुपारी 1.30 ते 2.30
फक्त शनिवार व रविवारी
(वय वर्ष 10 पासून पुढील)

मार्गदर्शक-पुज्य भन्ते अश्वजित(थेरो)औरंगबाद
(प्रशिक्षक धम्मसंस्कार वर्ग)

धम्म संस्कार वर्गामध्ये सहभागासाठी खालील गूगलमिट लिंकद्वारे जॉइन व्हावे-

 

📚भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे वाचन व विश्लेषण📚
⏰दुपारी 1 ते 1.30 पर्यन्त

कार्यक्रम सहभागासाठी खालील त्रिरश्मी बुद्ध लेणी वर्षावास फेसबुक पेजवर लाईव्ह जॉईन व्हावे.
👇👇👇👇👇👇
त्रिरश्मी बुद्ध लेणी वर्षावास फेसबुक पेज⬇️
https://www.facebook.com/त्रिरश्मी-बुद्धलेणी-वर्षावास-107476538299916/

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

जर आपल्याला भिक्खू संघासाठी वस्तूदान ,आर्थिक रक्कमदान ,भोजनदान,चिवरदान,औषधदान,अल्पोहारदान,अष्टपुरस्कार दान किंवा अन्य स्वरूपात दान देण्याची इच्छा असेल कृपया खालील क्रमकांवर अवश्य संपर्क साधा-
आयु.मिलिंद बनसोडे (बौद्धाचार्य)
संपर्क-9960320063
(Phone Pay/Google Pay)

(फोन पे व गूगल पे द्वारे आर्थिक दान केल्यावर कृपया पूर्ण नावासह आर्थिकदान दात्याने कृपया स्क्रीन शॉर्ट पाठवावा)

🌷🌷🌷🌷🌷
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

( निमंत्रक-भिक्षु उपासक उपासिका कमिटी व समस्त बौध्द उपासक उपासिका संघ, नाशिक)
संपर्क-9960320063/7058734003/9325448915/9022708118