त्रिरश्मी बुद्धलेणी येथील वर्षावासाचा 29 वा मंगलमय दिवस-
दिनांक 21 ऑगस्ट 2021(शनीवार) रोजी भिक्खू संघाला श्रद्धावान उपासिका विमलताई आण्णा गायकवाड आणि परिवार यांच्याकडून भोजनदान,फलाहार दान ,व आर्थिक दान करून पुण्यअर्जित करण्यात आले.
त्यांच्या दानकर्मास भिक्षु वर्षावास उपासक उपासिका कमिटीच्या वतीने त्रिवार साधुकार.बुध्द धम्म व संघ प्रतापाने मंगल होवो.
आज उपासक देवीदास गायकवाड,बौद्धाचार्य-मिलिंद बनसोडे गुरुजी ,उपासक अमोल खंदारे,उपासक पी.कुमार धनविजय,उपासक नितिन पिंपळीसकर,बौद्धाचार्य-संजय भरीत गुरुजी,उपासक अनिल बागुल सर ,उपासक सचिन गायकवाड सर यांनी धम्मसेवा दिली.
💐💐💐💐💐💐
दानदात्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व मंगल मैत्री
Buddhism In India
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा
🌟 “थ्रिव्ह” सह आपली क्षमता अनलॉक करा – 21-दिवसीय ध्यान प्रवास! 🌟
सामाजिक क्रांती अभियान Social Revolution Campaign – चलो चवदार तळे ते भीमा कोरेगाव भव्यधम्म पदयात्रा