आज दिनांक 12 ऑगस्ट 2021 ( गुरुवार )
वर्षावासाचा मंगलमय 20 वा दिवस
सुखो बुद्धानमुप्पादो,
सुखा सधम्मदेसना!
सुखा संघस्स सामग्गी,
समग्गानं तपो सुखो !!
सुखद बुद्धाचा जन्म
सुखकर सद्धम्मोपदेश
सुखकर संघ एकता
सुखद समूहतपस्या
(धम्मपद,बुध्दवग्गो,14-194)
🌷🌷🌷🌷🌷🌷
🙏नमो बुद्धाय जयभिम🙏
श्रद्धावान उपासक उपासिका यांना सूचित करण्यात येते,भिक्खु/भिक्खूणी संघाच्या वर्षावासाला आषाढ पौर्णिमेला त्रिरश्मी बुध्दलेणी येथे प्रारंभ झाला असून त्याची समाप्ती आश्विन पौर्णिमेला होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व दैनंदिन,साप्ताहिक,अष्टमी, अमावस्या, पौर्णिमेचे विशेष धम्मदेसनेचे कार्यक्रम, प्रवचने, बुद्धवंदना, सूत्रपठन,बोधिसत्व डॉ. बाबासाहेब अंबेडकर लिखित पवित्र बौध्द धम्म ग्रंथ बुध्द आणि धम्म ग्रंथ वाचन,धम्मसंस्कार वर्ग आदी.कार्यक्रम ऑनलाइन होतील.कृपया याची सर्वानी नोंद घ्यावी.
🙏🙏🙏🙏🙏
विशेष उपस्थिती व मार्गदर्शन-भन्ते यु नागधम्मो
(महास्थविर)
भन्ते अश्वजित(थेरो)
औरंगबाद यांचा 11 वा वर्षावास
(प्रशिक्षक-धम्म संस्कार वर्ग व दै.सम्राट चे स्तंभलेखक)
भन्ते धम्मरक्खीत
📕आजच्या दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा📕
वेळ-दररोज पहाटे 5.00 ते 6 Am* पर्यन्त
1 तासाचे विपश्यना ग्रुप सिटिंग सामुहिक ध्यानसाधना
(meditation)*
(केवळ जुन्या विपश्यना साधकांसाठी)
( पाच मिनिटे आधी जॉईन व्हावे. यावेळेत आपला माईक व व्हिडिओ बंद ठेवावा)
——————–
सहभागी होण्यासाठी गूगलमिट लिंकद्वारे जॉइन व्हा
👇👇👇👇👇
Join Meeting everyday at 5.00 to 6.00 AM on this link.
http://meet.google.com/mxv-ipdo-nhh
———————-
त्रिसरण पंचशिल धम्मदेशना
( ⏰वेळ-सकाळी 9.30 ते 10.00 पर्यंत)
ठिकाण-बुध्दस्मारक परिसर, त्रिरश्मी बुध्दलेणी
भिक्खु संघाला भोजनदेणारे आजचे श्रद्धावान भोजनदान दाते👨👩👦
उपासिका व परिवार
उपासिका गौतमीताई शिरसाठ आणि परिवार
भोजनाचे ठिकाण-
भिक्खू निवासस्थानी,त्रिरश्मी बुध्दलेणी नाशिक
⏰वेळ-11 ते 12
ऑनलाइन धम्मसंस्कार वर्ग
(वय वर्ष 10 पासून पुढील)
मार्गदर्शक-पुज्य भन्ते अश्वजित(थेरो)औरंगबाद
(प्रशिक्षक धम्मसंस्कार वर्ग)
वेळ-दुपारी 1 ते 2 पर्यंत
फक्त शनिवार व रविवारी
📚भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे वाचन व विश्लेषण📚
⏰सायंकाळी 7.30 ते 8.30 पर्यन्त
सर्व उपासक उपासिकांनी आपल्या परिवार, मित्र आणि नातेवाईकसह धम्मबांधवाना ऑनलाईन वर्षावासाच्या दररोज चालणाऱ्या उपक्रमामध्ये सामील करून घ्या. ही लिंक परिचयाच्या सर्व ग्रुपमध्ये शेअर करा.
कार्यक्रम सहभागासाठी खालील त्रिरश्मी बुद्ध लेणी वर्षावास फेसबुक पेजवर लाईव्ह जॉईन व्हावे.
👇👇👇👇👇👇
त्रिरश्मी बुद्ध लेणी वर्षावास फेसबुक पेज⬇️
https://www.facebook.com/त्रिरश्मी-बुद्धलेणी-वर्षावास-107476538299916/
सर्व उपासक उपासिकांनी आपल्या परिवार, मित्र आणि नातेवाईकसह धम्मबांधवाना ऑनलाईन वर्षावासाच्या दररोज चालणाऱ्या उपक्रमामध्ये सामील करून घ्या. ही लिंक परिचयाच्या सर्व ग्रुपमध्ये शेअर करा.
( निमंत्रक-भिक्षु उपासक उपासिका कमिटी व समस्त बौध्द उपासक उपासिका संघ, नाशिक )
संपर्क-9960320063/7058734003/9325448915/9022708118
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी कोर्स, धम्म मेत्ता परित्राणपाठ गृप यांच्या वतीने ऑनलाईन १३३ वी भीम जयंती उत्सव
संविधान जागृती देशाची प्रगती, या अंतर्गत विशेष व्याख्यानमाला
संविधान जनजागर मंच आयोजित…. 3 रे जनजागृती संमेलन