September 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे वाचन व विश्लेषण – त्रिरश्मी बुद्धलेणी वर्षावासाचा मंगलमय दुसरा दिवस

त्रिरश्मी बुद्धलेणी भिक्खू भिक्खुनी संघ ऑनलाईन वर्षावास, नाशिक
आज रविवार दिनांक 25 जुलै 2021
वर्षावासाचा मंगलमय दुसरा दिवस

नमो बुद्धाय जयभिम
श्रद्धावान उपासक उपासिका यांना सूचित करण्यात येते,भिक्खु / भिक्खूणी संघाच्या वर्षावासाला आषाढ पौर्णिमेला त्रिरश्मी बुध्दलेणी येथे प्रारंभ झाला असून त्याची समाप्ती आश्विन पौर्णिमेला होणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर भिक्खु संघामार्फत सर्व दैनंदिन,साप्ताहिक,अष्टमी, अमावस्या, पौर्णिमेचे विशेष धम्मदेसनेचे कार्यक्रम, प्रवचने, बुद्धवंदना, सूत्रपठन,बोधिसत्व डॉ. बाबासाहेब अंबेडकर लिखित पवित्र बौध्द धम्म ग्रंथ बुध्द आणि धम्म ग्रंथ वाचन आदी.कार्यक्रम ऑनलाइन होतील. कृपया याची सर्वानी नोंद घ्यावी.

आजच्या दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा-

रविवार निमित्त विशेष साप्ताहिक बुध्दवंदना व धम्मदेसना
( वेळ-सकाळी 10 ते 10.30 पर्यंत)
ठिकाण – बुध्दस्मारक परिसर, त्रिरश्मी बुध्दलेणी

आजचे भिक्खु संघाच्या भोजनाचे ठिकाण –
वैशाली बुध्दविहार, सिंहस्थनगर, नाशिक
वेळ-11 ते 12

भिक्खु संघाला भोजनदेणारे आजचे श्रद्धावान भोजनदान दाते:
उपासक शशिकुमार सुलताने

वेळ-सायंकाळी 7 ते 8
भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे वाचन व विश्लेषण

सर्व उपासक उपासिकांनी आपल्या परिवार, मित्र आणि नातेवाईकसह धम्मबांधवाना ऑनलाईन वर्षावासाच्या दररोज चालणाऱ्या उपक्रमामध्ये सामील करून घ्या. ही लिंक परिचयाच्या सर्व ग्रुपमध्ये शेअर करा.

कार्यक्रम सहभागासाठी खालील त्रिरश्मी बुद्ध लेणी वर्षावास फेसबुक पेजवर लाईव्ह जॉईन व्हावे.

त्रिरश्मी बुद्ध लेणी वर्षावास फेसबुक पेज⬇️
https://www.facebook.com/groups/2726855324255446/?ref=share
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर्व उपासक उपासिकांनी आपल्या परिवार, मित्र आणि नातेवाईकसह धम्मबांधवाना ऑनलाईन वर्षावासाच्या दररोज चालणाऱ्या उपक्रमामध्ये सामील करून घ्या. ही लिंक परिचयाच्या सर्व ग्रुपमध्ये शेअर करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

( निमंत्रक-भिक्षु उपासक उपासिका कमिटी व समस्त बौध्द उपासक उपासिका संघ, नाशिक )
संपर्क – 9960320063 / 7058734003 / 9325448915 /9022708118