February 21, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

भव्य धम्म पद आजचा मार्ग औरंगाबाद (शेकटा)ते फत्तेपुर फाटा दिवस अकरावा 190 किलोमीटर

दि. २३ जानेवारी २०२३ सोमवार आज गगन मलिक फाऊंडेशन , आश्रय फाऊंडेशन व भारतीय बौद्ध महासभा आयोजित भव्य धम्म पद यात्रा औरंगाबाद (शेकटा) ते फत्तेपुर फाटा असा प्रवास आहे भव्य धम्म पद यात्रेची सुरुवात १७ जानेवारी ला परभणी येथून झाली तर पद यात्रेची सांगता १५ फेब्रुवारी ला चैत्य भूमी दादर मुंबई ला होणार आहे या पद यात्रेत १११ आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्कुंचा सहभाग आहे ,पद यात्रेचे मुख्य आकर्षण भगवान गौतम बुद्धांच्या अस्थी कलशाचे दर्शन सर्व सामान्य माणसांना सहजतेने घेता येत आहे या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून सिद्धार्थजी हत्तीअंबिरे, गगनजी मलिक, नितीन गजभिये, पी एस खोब्रागडे, स्मिता वाळके, मोहन वाकोडे, अनिरुद्ध दुपारे, अमित वाघमारे, विकास तायडे, निखिल कडुकर, विशाल हजबन, अभिजीत रेवतकर, संस्कृती मून, सपना उराडे कार्य करत आहे.

 

Bhavya Dhamma Pad Today’s Route Aurangabad (Shekta) to Fatehpur Phata Day Eleven 190 KM