☸️ बौद्ध धम्मसंस्कृती ☸️
🙏नमो बुद्धाय मैत्रीपूर्ण जय भीम🙏
धम्मकाया फेडरेशन एक विश्व बौद्ध मिशन अंतर्गत
☸️ DAILY BUDDHA VANDANA ☸️
दररोज बुद्ध वंदना गाथापठन हा उपक्रम गूगल मीटद्वारे दिनांक 10 मे 2021 पासून सुरू करण्यात आला आहे.
दररोज सकाळी ठिक 6.18 ते 7.00 AM पर्यंत
बौद्धचर्या पद्धती गाथापठण
दिवस 144 वा दि.30.09.2021
🔹 6.18 ते 6.30- आनापान साधना
☸️ 6.30 ते 6.50- वंदना गाथा पठण
( त्रिसरण,अष्टशील,पंचशील,बुध्दपुजा,भीम स्मरण, भीमस्तुति, त्रिरत्न वंदना,संकल्प गाथा, धम्मपालन गाथा,आदी.होईल )
🎙️ 6.50 ते 6.55- महामंगल सुत्त -गाथेतील तपो च ब्रम्हचरिया… या उत्तम मंगलाचे शब्दशः अर्थासह स्पष्टिकरण
🙏 6.55 ते 7.00- आशीर्वाद गाथा व मंगलमैत्री
🙏 7.00-सत्र समाप्ती🙏
———————
दररोज पहाटे 5.00 ते 6.00 AM जुन्या विपश्यना साधकांसाठी सामूहिक साधना. पाच मिनिटे आधी जॉईन व्हावे. यावेळेत आपला माईक व व्हिडिओ बंद ठेवावा.
——————–
Join Meeting everyday at 5.00 to 6.00 AM & 6.18 to 7.00 AM on this link.
http://meet.google.com/mxv-ipdo-nhh
———————-
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी कोर्स, धम्म मेत्ता परित्राणपाठ गृप यांच्या वतीने ऑनलाईन १३३ वी भीम जयंती उत्सव
संविधान जागृती देशाची प्रगती, या अंतर्गत विशेष व्याख्यानमाला
संविधान जनजागर मंच आयोजित…. 3 रे जनजागृती संमेलन