February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

संविधान जनजागर मंच आयोजित…. 3 रे जनजागृती संमेलन

Online सर्वांसाठी खुले
https://meet.google.com/mtv-qvff-rea
संविधान जनजागर मंच आयोजित…. 3 रे जनजागृती संमेलन
विषय: भारताचे संविधान मानवतेचा दिपस्तंभ.
वार : रविवार
दिनांक : 21 ऑगस्ट 2022 रोजी..
वेळ : सायं 4:35 ते 6:35
_______
⏺️अतिथी वक्ता⏺️
मा अनंत भवरे
(सुप्रसिद्ध वक्ते संविधान अभ्यासक -विश्लेषक औरंगाबाद,महाराष्ट्र.)
_______
कार्यक्रम पत्रिका
⏺️स्वागत
⏺️ कार्यक्रमाचे प्रास्ताविक
⏺️प्रेरणा गीत
⏺️प्रातिनिधिक मनोगत
⏺️अतिथी वक्त्यांचे मनोगत
_______
⏺️ प्रमुख मार्गदर्शन
_______
⏺️ आभार
_______
⏺️ टीप:
📚आपले मित्र- मैत्रिणी, नातेवाईक, सहकारी यांनाही आपल्यासोबत सहभागी होता यावे, यासाठी हा मेसेज त्यांनाही फॉरवर्ड करावा.
_______
📚:
⏺️शक्य असल्यास आपल्या status ला ठेवावा.
_______
⏺️ अभिप्राय ⏺️
📚 : या झालेल्या संमेलनाविषयी आपण आपला अभिप्राय देऊ इच्छित असाल तर …

सोमवार दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी …
याच लिंकवर आपणांस join होता येईल.
वेळ: रात्री 8:35 ते 9:35
धन्यवाद..!🙏