July 24, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

लवकरच प्रकाशित होत आहे – प्रातिनिधिक लेखसंग्रह

पुस्तकाचे नाव –  आपले महापुरुष

प्रथमावृत्ती-1000 प्रती
पृष्टे 56 किंमत 50 रु
1/8 साईज, कव्हर 4 कलर
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
बहुजन महापुरुषांच्या जीवन कार्यातून आजही आम्हाला प्रेरणा मिळते परंतु आपण आपल्या महापुरुषांना अनावधानाने जातींत विभाजित आणि बंदिस्त करतो. महापुरुषांना या बंदीवासातून मुक्त करण्याची जबाबदारी आपली आहे, म्हणून..
या पुस्तकाचे प्रयोजन

1) आपला लेख, कोणत्याही एका बहुजन महापुरुषांच्या जीवन कार्यावर असावा.
(तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, संत कबीर, महात्मा बसवण्णा, संत नामदेव, संत रविदास, राष्ट्रसंत तुकाराम महाराज, जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमाता अहिल्याबाई होळकर, संत सेवालाल महाराज, आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक, फातिमाबी शेख, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, क्रांतीज्योति सावित्रीमाई फुले, राणी झलकरी बाई, नारायण गुरू, राजर्षी शाहुजी महाराज, बिरसा मुंडा, राष्ट्रसंत गाडगेबाबा, पेरियार रामास्वामी नायकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वीर सिदनाक…)

2) एकाच महापुरुषांवर एकापेक्षा अधिक लेख येऊ नयेत म्हणून, विषय निश्चितीसाठी आधी संपर्क करा.

3) एका लेखाची शब्द मर्यादा, अधिकतम 800 शब्द

4) या पुस्तकात 16/17 लेखकांचे लेख समाविष्ट केले जातील.

5) प्रत्येक सहभागी लेखकाला प्रकाशित पुस्तकांच्या 25 प्रती पोस्टाने घरपोच पाठविल्या जातील. (यासाठी पोष्टेज खर्च 100रु लागेल)

6) आमचा हा व्यवसाय नाही. निर्मिती खर्चातील कांही भाग प्रत्येक सहभागी लेखकांनी उचलावा ही अपेक्षा. (कमीतकमी, 100रु पोष्टेज आणि 1000 रु. किंवा…+)

7) अगोदर लेख पाठवा. ‘निवड समिती’ कडून लेखाची निवड झाल्यावर, आपणास तसे कळविले जाईल.
(निर्मिती खर्च आताच पाठवू नका)

संपर्क-
91465 71458
95038 81581

धन्यवाद !

संपादक- बी वाय जगताप
सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी, पुणे आणि, समाज प्रकाशन, नांदेड