३०४ इ.स. पूर्व : वडील विंदूवार याचा मुलगा अशोक याचा जन्म
२९९ इ.स. पूर्व : पावेतो अशोकाची पाच वर्षे भावंडासोबत खेळण्यात गेली.
२९२ इ.स. पूर्व : पावेतो शिक्षणासाठी गुरुकुलात मागधी पाली भाषेत विविध धर्माचा अभ्यास
२८७ इ.स. पूर्व : पावेतो युद्ध विदेचा अभ्यास, भाला फेकणे, तीर चालि तलवार चालविणे हत्ती घोड्यावर बसणे.
२८६ इ. स. पूर्व : उज्जयिनी राज्यात प्रांताधिपती म्हणून अशोकाची निवड.
२८६ इ.स. पूर्व : विदिशा येथील व्यापारी कन्या शाक्वयिनी देवीशी विवाह.
२८४ इ.स. पूर्व : अशोकाचा मोठा मुलगा महेंद्र याचा जन्म.
२८२. इ.स. पूर्व : अशोकाची मुलगी संघमित्रा हिचा जन्म.
२७४ इ.स. पूर्व : वारसा संघर्षास सुरुवात.
२७३ इ.स. पूर्व : राजकुमार सुशीम यांचा मृत्यु.
२७२ इ. स. पूर्व : राजकुमार अशोक पाटलीपुत्राच्या गादीवर विराजमान.
२७१ इ.स. पूर्व : राजकुमार अशोक यांचा चारुळाकीशी विवाह. तसेच राजकुमार सुशीमच्या मरणोत्तर पुत्र न्यग्रोध यांचा जन्म.
२७० ई.स. पूर्व : राजकुमार अशोकाचा सम्राट म्हणून राज्याभिषेक.
२७० इ. स. पूर्व : याच वर्षी अशोकाचा मुलगा तिवर याचा जन्म.
२६८ ई.स. पूर्व : अशोकाचा लहान भाऊ विताशोका तिस्स उपराज म्हणून घोषित तो केवळ दोनच वर्षे ह्या पदावर कार्यरत राहिला.
२६७ ई.स. पूर्व : संघमित्राचा नेपाळच्या अग्निब्रम्हाशी विवाह सम्राट, अशोका नातू (संघमित्राचा मुलगा) सुमनचा जन्म.
२६६ ई.स. पूर्व : सात वर्षाच्या न्यग्रोध कडून सम्राट अशोकाला धम्म उपदेश धम्म पदातील अप्पमाद वग्ग.
२६४. इ.स. पूर्व : सम्राट अशोकाचे गुरु मोगलीपुत्र तिस्स कडून धम्माचे उपासकत्व स्विकार.
२६५ इ.स. पूर्व : उपराजा तिस्स यांची स्थविर महाधम्म रक्षित याच्या करुन प्रवज्जा, सम्राट अशोकाचे जावई अग्निब्रम्हाचा भिक्षू संघात प्रवेश ( प्रवज्ज्या )
२६६ ते २६३ इ.स.पूर्व : सम्राट अशोकाकडून ८४ हजार स्तूप संघाराम विहार निर्मिती तीन वर्षात.
२६४. इ.स. पूर्व : स्थविर महादेव कडून महेन्द्रची प्रवज्जा आणि मोगलीपुत्र तिस्स कडून उपसंपदा आचार्य आयुपाला कडून संघमित्राची
प्रवज्जा आणि स्थविर धम्मपालकडून उपसंपदा., सम्राट अशोक सर्व श्रेष्ट धम्मदायाद.
२६१ इ.स. पूर्व : कलिंग युद्ध- अशोक विजयी.
२६० इ.स. पूर्व : भेरिघोषा ऐवजी घम्म घोषाचा निनाद ,धम्मयात्राना आरंभ – प्रथम यात्रा सम्बोधी बुद्धगया ,लघुशिलालेख प्रसारित
२५९ इ.स. पूर्व : कलिंगचे इतर शिलालेख प्रसारित
२५७ इ.स. पूर्व : धम्म माहामात्रांची नियुक्ती.
२५६ इ.स. पूर्व : कोणागमन बुद्ध यांच्या स्तुपाला परिवर्तित केले.
२५३. इ.स. पूर्व : तृतीय बौद्ध संगितीचे आयोजन , अध्यक्ष : स्थविर मोगलीपुत्ततिस्स. धम्म प्रचारकांना देश विदेशात पाठविले.
२५२. इ. स. पूर्व : लंकेला जाण्यापूर्वी महामहेन्द्र याची याची विदिशा से देवी भेट.
२५१ इ.स. पूर्व : चारुवाकी याचा मुलगा तिवर यांचा चास्ताशी विवाह.
२५०. इ.स. पूर्व : रुम्मिनदेई (लंबीनी) येथे धम्म यात्रा स्तंभाची,कोणाकमण स्तुपाचे दर्शन.
२४९ इ.स. पूर्व : तिवर याचा मुलगा दशरथाचा जन्म.
२४८. इ.स. पूर्व : अन्य लघुलेख प्रसारित.
२४४ इ.स. पूर्व : १४ मुख्य स्तंभ लेख प्रसारित.
२४० इ.स. पूर्व : तिवर यांची मगध साम्राजाचा सम्राट म्हणून राज्यभिषेक.
२३६. इ.स.पूर्व : दशरथ याची प्रांताधिपति म्हणून तक्षशिले साठी नियुक्ती.
२३३.इ.स.पूर्व : दशरथ यांची मगध साम्राज्याचा सम्राट म्हणून राज्यभिषेक.
२३२ इ.स. पूर्व : राज्य शासनाच्या ३८ वर्षी सम्राट अशोकाचे परिनिर्माण एकूण ७२ वर्षांचे वय असताना.
Chronology of Emperor Ashoka | सम्राट अशोकाचा कालानुक्रम
More Stories
Dr. Babasaheb Ambedkar Social Contribution डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक योगदान
महामानवाचा शेवटचा संदेश व अखेरच्या काळातील खंत! Nanak Chand Rattu
गुजरात ने बौद्ध धर्म प्रसार कसा केला