November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

चैत्यभूमी स्वच्छता अभियान – २०२२

मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठान  चैत्यभूमी स्वच्छता अभियान – २०२२

जाहीर आवाहन …

आपल्या सर्व आंबेडकरी अनुयायांचे चैत्यभूमीशी अतुट नातं जुळलेले असून ही मुंबईतील चैत्यभूमी आपल्या सर्व बहुजनांचे चैतन्य व प्रेरणा स्थान आहे.

६ डिसेंबर डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी सर्व आंबेडकरप्रेमी विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून येत असतात. त्यातच अपुऱ्या सुविधा व लाखो अनुयायी यांचे समीकरण न जुळल्यामुळे अस्वच्छता व धुळीचे साम्राज्य पसरण्याची शक्यता असते. यावर जाणूनबुजून इतर समाजाच्या येणाऱ्या प्रतिक्रिया या सर्वांचा विचार करता अशा ह्या स्थितीत आपण एक संवेदनशील आंबेडकरी अनुयायी म्हणून हे पवित्र व प्रेरणादायी ठिकाण स्वच्छ ठेवण्यासाठी काही जबाबदाऱ्या सुज्ञान व्यक्ती व कॉलेज युवक/ युवती मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठान (MDSP) अंतर्गत स्वच्छता अभियान राबवणार आहोत. यासाठी आपला सहभाग व सहकार्याची गरज आहे. कृपया आपली ईच्छा असेल तर दिनांक ५ डिसेंबर ते ६ डिसेंबर रोजी स्वयंसेवक म्हणून आपण निःसंकोचपणे सहभाग घेऊ शकता. आपले सविनय स्वागतच असेल.

( टीप:- सर्व बौद्ध बांधवाना विनंती आहे की हा मेसेज तुमच्या संपर्कात असलेल्या सर्व अनुयायांपर्यंत पाठवा आणि या महास्वच्छता अभियानामध्ये योगदान द्या)

आपली भूमी ~ चैत्य भूमी ~ स्वच्छ भूमी

संपर्क

उज्वल खैरे – 8237303177
तुषार नेवरेकर – 7218467964
सचिन कांबळे – 8655567408
संदीप (बबन) सावंत – 9004526307
अजय अहिरे – 9867713998
निखिल कवडे -8108846916

ग्रुप लिंक
👇🏻👇🏻👇🏻

सहभागी होण्यासाठी खालील लिंक वरती क्लीक करून ग्रुप मध्ये सामील होऊ शकता.

https://chat.whatsapp.com/Dv3HFcTe6fK8rag0OiHCSR