‘ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ‘, व ‘ डेक्कन कॉलेज पदव्युत्तर पदवी तथा संशोधन संस्था (अभिमत विद्यापीठ),पुणे ‘ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतात प्रथमच Post Graduated Diploma in buddhist Heritage and Tourism हा दीड वर्षाचा (3 Semester) पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. येत्या काही वर्षांमध्ये भारतासह दक्षिण आशियाई बौद्ध देशांमध्ये विकसित करण्यात येणाऱ्या ‘ International Buddhist Circuit Development ‘ च्या पार्श्वभूमीवर Buddhist Tourism च्या दृष्टीने रोजगार निर्मितीच्या भविष्यातील अमर्याद संधीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याच्या दृष्टीने हा व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. तरी या पदविका अभ्यासक्रमासाठी Tourism क्षेत्रात रस असणाऱ्या जास्तीत जास्त बौद्ध बांधवांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन या क्षेत्रात पदार्पण करावे….
Post Graduated Diploma in buddhist Heritage and Tourism

More Stories
माध्यमिक स्तरावरील पूर्व-व्यावसायिक अभ्यासक्रम व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण