July 25, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध गया धम्म यात्रा

बुद्ध गया धम्म यात्रा

१ एप्रिल ते १० एप्रिल २०२३ जर येणार असाल तरच लिंक जॉईन करावी

०१) सारनाथ
०२) बुद्ध गया
०३) सुजाता महाल
०४) तपभूमी/प्रागबोधी गुफा
०५) राजगिर
०६) नालंदा विश्व विद्यापीठ
०७) वैशाली
०८) केसरिया स्तूप
०९) कुशीनगर
१०) मुकुटबंध चैत्य
११) लूंबीनी
१२) कपिल वास्तू (भारत)
१३) श्रावस्ती
१४) जेतवन
१५) लखनऊ

✅पॅकेज मध्ये समाविष्ट🟢
धम्मयात्रेचा जाण्याचा मार्ग
मुंबई ते वाराणसी व लखनऊ ते मुंबई प्रवास रेल्वेने (स्लीपर तिकीट)
पुढील प्रवास लक्जरी A/C २/२ push back बसने, हॉटेक मध्ये राहण्याची व्यवस्था *(१रुम ४व्यक्ती, स्त्री, पुरुष वेगळे वेगळे) , २ वेळा चहा, सकाळी नास्ता, २ वेळा जेवणाची व्यवस्था. प्रति व्यक्ती ११,०००₹
बुकिंग साठी ४,०००₹ भरणे उर्वरित रक्कम प्रति महिना द्यावी.

(टीप – साईट सीन तिकीट, रोप वे, रिक्षा तिकीट हे सर्व आपल्या स्वतः कडे असेल, साधारण ८००₹ आयोजक ते सारनाथ ह्या ठिकाणी जमा करतील)

( रेल्वे AC किंव्हा विमान प्रवास पाहिजे असल्यास,रेल्वे AC तिकीट 4000₹ तसेच विमान प्रवास 12000₹ जास्तीचे पैसे लागतील )

संपर्क खालील क्रमांकवर साधावा
अनिल जाधव 7506223974 सम्राट सोनवणे-+918087778403
गुगल पे नंबर +91 80877 78403

https://chat.whatsapp.com/EHIdc7E9pJlLV2y2W4m1dQ