February 24, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

BS 4 भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन महा जन जागृती अभियान

बामसेफ : पालघर जिल्हा अधिवेशन – 2021

◆ पालघर जिल्ह्याचे एक दिवशीय अधिवेशन दिनांक 18 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता आयोजन करण्यात आले आहे. करोना महामारी लक्षात घेता, हा कार्यक्रम Google Meet द्वारा घेण्यात येणार आहे. तरी मूलनिवासी बहूजन समाजातील प्रबुद्ध नागरिकांनी सदर अधिवेशनात उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा ही विनंती…

🙏 अधिवेशनास उपस्थित राहान्यासाठी खालील Google Meet लिंक ला क्लिक करा👇

https://meet.google.com/ydd-jogh-bfr

 

■◼️ कार्यक्रम पत्रिका◼️■

दिनांक : 18/7/2021, रविवार

■ ◼️ उद्घाटन सत्र ◼️■

वेळ: सकाळी 11:00 ते 12:00

▪️ सूत्रसंचालन ▪️
मा. भीमराव साळवे ( सचिव,बामसेफ पालघर जिल्हा)

▪️ उदघाटक ▪️
मा. गणेश प्रधान
(समाज चिंतक, पालघर)

▪️ प्रबोधन सत्र ▪️
वेळ:- 12:00 ते 01:30

■▪️ विषय ▪️■
कोरोना महामारी मधील वर्तमान सरकारच्या गैर जिम्मेदार वर्तनुकिने देश्याला आणि जगाला असंख्य अश्या समस्यांमधे पाडले आहे.एक गंभीर चर्चा

▪️ प्रस्तावना ▪️
मा. मनोज अंभोरे
( उपाध्यक्ष, बामसेफ पालघर जिल्हा)

▪️ वक्तागण ▪️
1. मा. संतोष पावडे ( संभाजी ब्रिगेड )
2. मा. डॉ.नितिन मोकाशी (मराठा सेवा संघ )

■ ◼️ अध्यक्षता ◼️■
मा. विशाल गायकवाड
( प्रशिक्षिण सचिव, बामसेफ महाराष्ट्र राज्य)
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

■◼️ प्रतिनिधी सत्र ◼️■

▪️ वेळ ▪️ 1:30 ते 2:30

■◼️ विषय ◼️■
BS4 अभियान – सामाजिक जन कार्यवाही समितीची प्रकृती आणि कार्यक्षेत्र समजणे.
▪️ सुत्रसंचालन ▪️
मा.विवेक प्रधान
(प्रशिक्षण सचिव, बामसेफ पालघर जिल्हा)

▪️ प्रस्तावना▪️
मा.विलास साळवे
(संगठक सचिव, बामसेफ पालघर जिल्हा)
▪️ वक्तागण ▪️
1. मा. ए. डब्लू गायकवाड
( उपाध्यक्ष, बामसेफ पालघर जिल्हा )
2. मा. प्रशांत गायकवाड
( कोषाध्यक्ष, बामसेफ पालघर जिल्हा )
3. मा.स्वप्निल तांबे
(मीडिया सचिव, बामसेफ पालघर जिल्हा )
■ ◼️ अध्यक्षता ◼️■
मा. एम. जी. निकुंभ
(अध्यक्ष, बामसेफ पालघर जिल्हा)

▪️ आभार ▪️
मा.स्वप्निल तांबे
(मीडिया सचिव, बामसेफ पालघर जिल्हा )

==================================

🙏 जय भीम- जय मूलनिवासी

▪️ निवेदक ▪️
मा. एम.जी.निकुंभ (अध्यक्ष)
मा. भीमराव साळवे (सचिव)
▪️ बामसेफ पालघर जिल्हा यूनिट.▪️