February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

Bharati Vidyapeeth Recruitment 2023: पुण्याच्या भारती विद्यापीठात भरती ५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करू शकता

Bharati Vidyapeeth Recruitment 2023: पुण्यात नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट प्रोफेसर, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर, टेक्निकल मॅनेजर, टेक्निकल असोसिएट्स, टेक्निकल असिस्टंट, टेली कॉलर्स कम कौन्सिलर, ग्राफिक डिझायनर पदांच्या २९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२३ आहे.

पदभरतीचा तपशील : Teaching Faculty २९ पदे  टिचिंग फॅकल्टी

असिस्टंट प्रोफेसर इन मॅनेजमेंट (Assistant Professor in Management) : ८ जागा

  • असिस्टंट प्रोफेसर इन कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन (Assistant Professor in Computer Applications) : ४ जागा
  • ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर (TOP) : १ जागा

नॉन-टिचिंग फॅकल्टी (Non-Teaching Faculty) :

  • टेक्निकल मॅनेजर (प्रॉडक्शन) : १ जागा
  • टेक्निकल असो. (ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग अँड एडिटिंग) : १ जागा
  • टेक्निकल असिस्टंट (ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग) : १ जागाटेक्निकल असिस्टंट (एलएमएस अँड डेटा मॅनेजमेंट) : १ जागा
  • टेक्निकल मॅनेजर (अ‍ॅडमिशन, परीक्षा आणि निकाल) : १ जागा
  • टेली कॉलर कम कौन्सिलर (TeleCaller Cum counselor) : १० जागा
  • ग्राफिक डिझायनर : १ जागा

    शैक्षणिक पात्रता बघा :

    वरील सर्व टिचिंग फॅकल्टी (Teaching Faculty) आणि नॉन-टिचिंग फॅकल्टी (Non-Teaching Faculty) च्या पदभरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून, अधिक महितीसाठी भारती विद्यापीठाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात पाहा.

    अर्ज करण्याची पद्धत :

    1. या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
    2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
    3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
    4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात (Recruitment Notification) काळजीपूर्वक वाचावे.

    पत्ता : सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ मध्यवर्ती कार्यालय, L.B.S. मार्ग, पुणे 411 030
    The Secretary, Bharati Vidyapeeth Bhavan, 4th Floor, Bharati Vidyapeeth Central Office, L.B.S. Marg, Pune 411 030

    महत्त्वाचे : Bharati Vidyapeeth Recruitment 2023 मधील विविध जागांच्या भरतीसाठी अर्ज करताना आवश्यक त्या सगळी कागदपत्रे Scan (स्कॅन) करून Upload करणे आवश्यक आहे.  शिवाय, सर्व कागदपत्रांच्या Attested Xerox Copies (छायांकित प्रती) खालील पत्यावर Courier ने पाठवणे अनिवार्य असेल.

https://www.bvuniversity.edu.in/