November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

BANRE २०२१ करीता एम. फिल. व पीएच.डी. साठी एकुण ८६१. विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा लाभ

BANRE २०२१ करीता एम. फिल. व पीएच.डी. साठी एकुण ८६१. विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा लाभ देण्यास शासन झाला असून बार्टीच्या अधिकृत वेबसाईटवर शासन निर्णर प्रसिद्ध करण्यात आला आहे 

जा.क्र./वा/अधिछात्रवृत्ती विभाग / २०२२-२३७९४८ दिनांक : १२/०४/२०२३ : घोषणापत्र 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (वाटी) पुणे मार्फत डॉ. बाबासाहेब आवेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती BANRE २०२१ करीता एम. फिल. व पीएच.डी. साठी एकुण ८६१. विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा लाभ देण्यास शासन स्तरावरून दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी मान्यता प्राप्त झाली आहे.

त्यानुसार एकूण ८६२ विद्यार्थ्यांची निवड यादी या घोषणपत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे.

बार्टीच्या अधिकृत वेबसाईटवर शासन निर्णर,  ८६२ विद्यार्थ्यांची निवड यादी खालील लिंकवर बघा 

https://barti.in/upload/pdf/1681324776_Final%20BANRF-2021%20Notification%20and%20Selected%20candidate%20list%2012th%20April%202023.pdf