February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे भरती २०२३.

BAMU Aurangabad Bharti 2023: BAMU Aurangabad (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद) ने “सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक” या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.bamu.ac.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. BAMU Aurangabad ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ) भर्ती मंडळ, औरंगाबाद यांनी ऑगस्ट २०२३  च्या जाहिरातीत एकूण ७३  रिक्त पदांची घोषणा केली आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १४  सप्टेंबर २०२३  आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद भरती २०२३.

 पदाचे नाव: असिस्टंट प्रोफेसर, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर.

 रिक्त पदे: ७३  पदे.

 नोकरी ठिकाणऔरंगाबाद.

 आवेदन का तरीकाऑफलाईन /ऑनलाइन.

 ऑनलाइन आवेदन का अंतिम तारीख: १४  सप्टेंबर २०२३ .

⇒ अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख: २१  सप्टेंबर २०२३ .

 आवेदन पाठवण्याचा प्रत पत्ता: रजिस्ट्रार, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी कॅम्पस, सोनेरी महल जवळ, जयसिंगपुरा, औरंगाबाद – ४३१००४.

Organization Name

   BAMU Aurangabad (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University     Aurangabad)

Name Posts (पदाचे नाव)

  • Assistant Professor,
  • Professor,
  • Associate Professor

Number of Posts (एकूण पदे)

 73 Vacancies

Official Website (अधिकृत वेबसाईट)

http://www.bamu.ac.in/

Application Mode (अर्जाची पद्धत)

Online, Offline

Job Location (नोकरी ठिकाण)

Aurangabad

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)

14th September 2023

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

  • Ph.D. degree, Master’s Degree,
  • For Post wise Educational Qualification Details Follow Notification PDF Given Bellow.

Selection Process (भर्ती प्रक्रिया)

Selection Process is: Interview and/or qualifying test.

Address to Send Hard Copy of Application (अर्ज पाठविण्याचा पत्ता)
Registrar, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, University Campus, Near Soneri Mahal, Jaisingpura, Aurangabad -431004

Important Dates

Last Date For Online Application

14th September 2023

Last Date For Offline Application

21st September 2023

Importants Links

Notification (जाहिरात)

Official Website(अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा 

जाहिरात पीडीएफ  http://www.bamu.ac.in/Portals/0/detail-teaching-Advertisement.pdf

अधिकृत वेबसाइट जाहिरात बघा :  http://www.bamu.ac.in/Portals/0/detail-teaching-Advertisement.pdf

 

खालील अधिकृत  पत्ता आणि  संपर्क क्रमांक वर संपर्क साधावा   :

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad – 431 004 (Maharashtra State)
Ph. Nos. 0240-2403399 – 400. (Off.) 2403104
E-mail : vc@bamu.ac.in; registrar@bamu.ac.in